प्राइम मेंबर्ससाठी AMAZON ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू, बघा लॅपटॉप्सवरील सर्वोत्तम डिल्स

HIGHLIGHTS

AMAZON ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल प्राईम सदस्यांसाठी सुरू आहे.

या सेलदरम्यान लॅपटॉपवर सर्वोत्तम डिल्स मिळत आहेत.

या यादीमध्ये लेनोवो, HP इ. ब्रँडचे लॅपटॉप समाविष्ट आहेत.

प्राइम मेंबर्ससाठी AMAZON ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू, बघा लॅपटॉप्सवरील सर्वोत्तम डिल्स

Amazon ने प्राइम सदस्यांसाठी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा केली आहे. सेल दरम्यान SBI कार्ड पेमेंटवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. सेल दरम्यान नो कॉस्ट EMI, विस्तारित वॉरंटी, मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. सर्वसामान्यांसाठी हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विक्री अंतर्गत उत्तम डिल्स ऑफर केले जात आहेत. ग्राहकांना 1290 रुपयांपर्यंतचे इअरफोन मोफत मिळू शकतात. तसेच, Amazon Pay वर, तुम्ही 2000 रुपयांपर्यंतचे रिवॉर्ड्स आणि फक्त 99 रुपयांमध्ये विस्तारित वॉरंटी मिळवू शकता. तुम्ही नवीन लॅपटॉप शोधत असाल तर या वर्षातील सर्वोत्तम लॅपटॉप डील पहा…

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Bigg Boss 16: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा स्पर्धक म्हणून येणार, फी जाणून बसेल धक्का !

HP 15s, 11th Gen Intel Core i3

HP चा हा लॅपटॉप ऍमेझॉन सेलदरम्यान 25% सवलतीसह 38,990 रुपयांना सूचिबद्ध दिसतोय. यावर नो कॉस्ट EMI, बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध दिसत आहेत. तसेच या लॅपटॉपवर एका वर्षाची वॉरंटी देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा… 

Lenovo IdeaPad Slim 3

 Lenovo चा हा लॅपटॉप ऍमेझॉन सेलदरम्यान 30% सवलतीसह 57,990 रुपयांना सूचिबद्ध दिसतोय. यावर नो कॉस्ट EMI, बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध दिसत आहेत. तसेच या लॅपटॉपवर 2 वर्षाची वॉरंटी देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा… 

Dell Inspiron 3511 Laptop

Dell चा हा लॅपटॉप ऍमेझॉन सेलदरम्यान 31% सवलतीसह 39,990 रुपयांना सूचिबद्ध दिसतोय. यावर नो कॉस्ट EMI, बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध दिसत आहेत. तसेच या लॅपटॉपवर 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा… 

Lenovo IdeaPad Slim 5 AMD Ryzen 7

Lenovo IdeaPad Slim 5 AMD Ryzen 7 हा लॅपटॉप ऍमेझॉन सेलदरम्यान 59,990 रुपयांना सूचिबद्ध दिसतोय. यावर एकूण 36 % सवलत मिळत असल्याचे दिसून येते. 15.6 इंच लांबीच्या या लॅपटॉपवर कॅशबॅक, बँक ऑफर्स नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. शिवाय, या लॅपटॉपवर एका वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. येथून खरेदी करा… 

HP Victus AMD Ryzen  5 

हा लॅपटॉप ऍमेझॉन सेलदरम्यान 51,990 रुपयांना सूचिबद्ध दिसतोय. यावर एकूण 27% सवलत मिळत असल्याचे दिसून येते. 16.2 इंच लांबीच्या या लॅपटॉपवर कॅशबॅक, बँक ऑफर्स नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. शिवाय, या लॅपटॉपवर एका वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo