लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?

HIGHLIGHTS

आपण सर्वश्रुत असाल की, अॅप्पल भारतात आपली नवीन फॅक्टरी (महाराष्ट्र) मध्ये खोलण्याच्या योजनेत आहे आणि ही काही नवीन बातमीसुद्धा नाही. आणि आता असे सांगितले जात आहे की, भारत सरकार आणि सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनची चालू असलेली बातचीत अंतिम टप्प्यात आहे.

लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?

आपण सर्वश्रुत असाल की, अॅप्पल भारतात आपली नवीन फॅक्टरी (महाराष्ट्र) मध्ये खोलण्याच्या योजनेत आहे आणि ही काही नवीन बातमीसुद्धा नाही. आणि आता असे सांगितले जात आहे की, भारत सरकार आणि सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनची चालू असलेली बातचीत अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच ही डिल केली जाईल.
अहवालानुसार, फॉक्सकॉन ह्या राज्यात १,२०० एकरचा प्लॉट बनविण्याची योजना बनवित आहे, ज्यात हे आयफोन्स बनवले जातील, जे भारतात निर्माण केले जातील. हा सौदा जवळपास १० बिलियन डॉलरचा आहे. जसा हा सौदा निश्चित होईल, तसे १८ महिन्यांच्या आत च ह्यावर काम करणे सुरु केले जाईल.
हेदेखील पाहा –
फोटोग्राफीची मूळ बाराखडी शिकवतील हे अॅप्स

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!
मात्र ह्यावेळी ह्याविषयी काही अधिकृतरित्या सांगितले जाऊ शकत नाही. हा कार्यक्रमा मेक इन इंडियाच्या फ्लॅगशिप प्रोग्राम्सपैकीच एक आहे. आणि असे सांगितले जात आहे की, भारतात लवकरच आयफोन्स लवकरच आपले रुप बदलणार आहे.

 

हेदेखील वाचा – १३ मेगापिक्सेलच्या कॅमे-याने सुसज्ज आहे लेनोवो ZUK Z1 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – 
आता लवकरच तुम्ही तुमच्या डेस्कटॉपद्वारा सुद्धा वापरू शकणार व्हॉट्सअॅप

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo