फेसबुकवर आता कोणाच्याही कमेंटला करु शकणार डिलिट

HIGHLIGHTS

फेसबुकच्या ह्या नवीन वैशिष्ट्याने कोणा दुस-याच्या पोस्टवर केल्या गेलेल्या कमेंट्सलासुद्धा कॉपी, रिपोर्ट किंवा डिलीट करु शकता.

फेसबुकवर आता कोणाच्याही कमेंटला करु शकणार डिलिट

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर बनवले आहे. खरे पाहता, आता मोबाईल अॅप किंवा ब्राउजरच्या माध्यमातून फेसबुक वापरणारे हे नवीन फीचर वापरु शकता. ह्या नवीन फीचरने फेसबुकवर कोणाच्याही कमेंट्सला कॉपी, डिलीट किंवा रिपोर्ट करु शकतो.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ह्याआधी फेसबुक आपल्या पोस्टवर केले गेलेले कमेंट्स डिलीट किंवा रिपोर्ट करु शकत होते, मात्र फेसबुकच्या ह्या नवीन फीचरमुळे आपण दुस-याच्या पोस्टवर केले गेले कमेंट्ससुद्धा कॉपी,डिलीट, रिपोर्ट करु शकतो.

मोबाईलवर आतापर्यंत कोणत्याही पोस्टवर केले गेलेल्या कमेंटला कॉपी करण्याची सुविधा नव्हती, मात्र आता आपत्तीजनक कमेंट्सला रिपोर्टसुद्धा करु शकता. कॉपी,डिलीट किंवा रिपोर्ट पर्याय कोणत्याही कमेंटला थोडा वेळ ओढल्यानंतर येतात.

फेसबुकचा हा नवीन फीचर युजर्ससाठी खूप लाभदायक सिद्ध होईल आणि त्यामुळे आपल्या किंवा आपल्याशी जोडलेल्या लोकांच्या पोस्टवरुन आपत्तिजनक कमेंट्सही हटवू शकता.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo