Web Stories Marathi

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा लेनोवो वाइब K5 ६,९९९ रुपयातलेनोवो वाइब K5 स्मार्टफोन आज ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. ह्या स्मार्टफोनला ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन ...

फ्लिपकार्टवर खरेदी करा ऑनर 5C १०,९९९ रुपयातमोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी ऑनरने अलीकडे भारतीय बाजारात आपला नवीन फोन ऑनर 5C लाँच केला. 30 जूनला ह्या ...

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा कार्बन A91 २,८९९ रुपयातमोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी कार्बनने बाजारात आपला नवीन फोन A91 स्टॉर्म लाँच केला आहे. सध्यातरी ह्या ...

विवोने भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन विवो X7 आणि X7 प्लस लाँच केला. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सचे फिचर्स एकसारखे आहेत. तथापि, ह्या दोन्ही फोन्समध्ये ...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनलेल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी रिंगिग बेल्सचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 हँडसेट लवकरच उपलब्ध होणार आहे. कंपनीने ...

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी HTC ने फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचच्या काही वेळानंतरच कंपनीने डिझायर 626 ...

सॅमसंगने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये Z3 स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने ह्या स्मार्टफोनचा एक नवीन व्हर्जन लाँच केला आहे. ह्या नवीन व्हर्जनला Z3 कॉर्पोरेट ...

Portronics ने बाजारात आपला नवीन Muffs XT ब्लूटुथ हेडफोन लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या फोनची किंमत १,९९९ रुपये ठेवली आहे आणि हा एक ऑन-इयर ...

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन Mi मॅक्स लाँच केला आहे. भारतात ह्या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु होते. ...

तुम्हाला रात्रीच्या काळोखात मोबाईल पाहण्यासाठी सवय आहे की? जर असेल तर तुम्ही लवकरच एका खूप मोठ्या आजाराला सामोरे जाणार आहेत. कारण रात्रीच्या अंधारात मोबाईल ...

Digit.in
Logo
Digit.in
Logo