Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 मध्ये प्रीमियम स्मार्टवॉचवर बंपर Discount, स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News

Updated on 15-Jan-2024
HIGHLIGHTS

Amazon सेलदरम्यान प्रीमियम स्मार्टवॉचेसवरह उत्तम सवलती उपलब्ध

सेलदरम्यान SBI कडून 2,000 स्मार्टवॉचवर रुपयांची सूट मिळेल.

Samsung, Apple इ. प्रीमियम स्मार्टवॉच यादीमध्ये उपलब्ध

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 मध्ये स्मार्टफोन, स्मार्ट TV, टॅबलेट आणि लॅपटॉप यांसारख्या प्रोडक्ट्सवर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये प्रीमियम स्मार्टवॉचेसवरही उत्तम सवलती देण्यात येत आहेत. होय, सेलदरम्यान तुम्ही प्रीमियम फीचर्ससह स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. सेलमधील उपलब्ध बेस्ट डील्ससह येणाऱ्या निवडक स्मार्टवॉचेसची यादी आम्ही तयार केली आहे. चला बघुयात यादी-

Apple Watch SE (2nd Gen)

Apple Watch SE (2nd Gen) स्मार्टवॉचची किंमत 22,900 रुपये आहे. Amazon सेलदरम्यान उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI कडून 2,000 रुपयांची सूट आणि 1,110 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये क्रॅश डिटेक्शन आणि स्लीप ट्रॅकिंगची सुविधा आहे. वॉचमध्ये क्राउन बटण आणि हार्ट-रेट मॉनिटरसाठी समर्थन आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Watch6

Samsung Galaxy Watch6 या घड्याळाची किंमत 33,150 रुपये आहे. यावर 8 हजार रुपयांपर्यंत बँक सवलत आणि 1,607 रुपयांची ईएमआय दिली जात आहे. वॉचवर 25,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही वॉच टॅप आणि पे फिचरसह येतो. याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. याशिवाय, स्मार्टवॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोडसह कॉलिंग फंक्शन आहे. येथून खरेदी करा

Amazfit T-Rex 2

Amazfit T-Rex 2 स्मार्टवॉच Amazon च्या सेल दरम्यान हे घड्याळ 15,499 रुपयांच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते. यावर SBI बँकेकडून 1,250 रुपयांची सूट दिली जात आहे. 751 रुपयांचा EMI स्मार्टवॉचवर उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये रिअल-टाइम नेव्हिगेशन देण्यात आले आहे. यात 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड्ससह हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजनचे निरीक्षण करण्याची सुविधा आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :