Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सध्या लाइव्ह आहे आणि खरेदीसाठी यापेक्षा चांगली संधी क्वचितच मिळेल. ज्यामध्ये अनेक प्रोडक्ट्स अनेक सवलतीच्या ऑफरसह खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या सेलचे फिनाले डेज सुरु झाले आहेत. आज आम्ही काही स्मार्टवॉचेस सूचीबद्ध केली आहेत, जी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी Amazon Sale दरम्यान उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम 5 स्मार्टवॉचेसची यादी तयार केली आहे. बघा यादी-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Boat Xtend Plus
Boat Xtend Plus स्मार्टवॉच Amazon वर 1999 मध्ये लिस्ट केले गेले आहे. हा स्मार्टवॉच 1.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. हे उपकरण एका चार्जवर 7 दिवस आणि ब्लूटूथ कॉलिंगसह 2-3 दिवस टिकू शकते. याशिवाय, हे डिव्हाइस 100+ सपोर्ट मोडसह येते. Buy from here
कलरफिट अल्ट्रा 3 स्मार्टवॉच तुम्ही Amazon वरून 3,199 रुपयांना खरेदी करू शकता. या वॉचमध्ये 1.96-इंच लांबीच्या AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज आहे. एका चार्जवर त्याची बॅटरी 7 दिवस आणि ब्लूटूथ कॉलिंगसह 2 दिवस टिकते, असे ब्रँड वचन देतो. यामध्ये नॉइसफिट App उपलब्ध आहे, जे तुमच्या आरोग्याचा मागोवा घेऊ शकते. येथून खरेदी करा
Samsung Galaxy Watch 5
हे स्मार्टवॉच Amazon वर 1500 रुपयांच्या बॅक डिस्काउंटसह 17,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे हाय-एंड स्मार्टवॉच 1.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्लेसह येते. यात 410mAh बॅटरी आहे जी केवळ 30 मिनिटांत 45% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. याशिवाय, हे स्मार्टवॉच तुमच्या आरोग्यावरही लक्ष ठेवू शकते.याला वॉटर रेझिस्टन्ससाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे. येथून खरेदी करा
Fire-Boltt Pheonix Pro
ही स्मार्टवॉच Amazon वर 1,399 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. वॉचमध्ये 1.39-इंच लांबीचा TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तुम्ही ते एका चार्जवर 7 दिवसांपर्यंत आणि ब्लूटूथ कॉलिंगसह 4 दिवसांपर्यंत वापरू शकता. यामध्ये तुम्हाला हेल्थ-ट्रॅकिंग Apps आणि AI व्हॉईस असिस्टंट देखील मिळेल. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile