Smart TV Offers: घरबसल्या घ्या थिएटरची मज्जा! 55 इंचपर्यंत टीव्हीवर भारी Discount उपलब्ध, पहा Best डील्स

Updated on 07-Feb-2025
HIGHLIGHTS

Amazon वर LED टीव्हीवर अप्रतिम डिस्काउंट दिला जात आहे.

Amazon वर 32 इंच ते 55 इंच लांबीपर्यंतच्या टीव्ही मॉडेल्सवर जबरदस्त सवलत

Redmi, Acer इ. ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही यादीमध्ये उपलब्ध

Smart TV Offers: जर तुम्हाला घर किंवा ऑफिससाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. तुम्ही जर उत्तम ऑफर्सची वाट पाहत असाल तर, Amazon वर LED टीव्हीवर अप्रतिम डिस्काउंट दिला जात आहे. होय, Amazon वर 32 इंच ते 55 इंच लांबीपर्यंतच्या टीव्ही मॉडेल्सवर जबरदस्त सवलत दिली जात आहे. या टीव्हीवर केवळ सवलतच नाही तर, बँक ऑफर्स, EMI, एक्सचेंज ऑफर्स सारखे उत्तम लाभ देखील मिळू शकतात. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक स्मार्ट टीव्ही डील्सची यादी तयार केली आहे. पहा यादी-

Also Read: फक्त 12,000 रुपयांच्या किमतीत मिळतोय प्रसिद्ध ब्रँडचा 32 इंच Smart TV, जाणून घ्या ऑफर

Redmi 55 inch LED TV

प्रसिद्ध टेक कंपनी Redmi चे स्मार्ट टीव्ही Amazon वर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहेत. 55 इंच लांबीची स्क्रीन असलेला हा रेडमी टीव्ही अमेझॉनवर 40% डिस्काउंटनंतर 32,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्ट टीव्ही 30W च्या पॉवरफुल स्पीकर्ससह येतो. याव्यतिरिक्त, या टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारख्या ऍप्सचा समावेश आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Acer 43 inch LED TV

Acer चा 43 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही Amazon वर 57% डिस्काउंट नंतर 18,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 16GB स्टोरेज आणि 30W डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येणारा हा टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये Amazon Prime Video, Netflix, YouTube आणि Disney+ Hotstar सारख्या ऍप्सना सपोर्ट करतो. जर तुम्हाला 43 इंच लांबीची स्क्रीन असलेला मोठा टीव्ही घ्यायचा असेल आणि 20 हजार रुपयांचे बजेट असेल, तर तुम्हाला Acer कंपनीचा हा टीव्ही तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Kodak 32 inch LED TV

Kodak कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही यादीतील सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही आहे. कोडॅक कंपनीचा हा 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही Amazon वर 43% च्या डिस्काउंटनंतर 8,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, 30W साउंड आउटपुट असलेल्या या टीव्हीमध्ये क्वाड कोर प्रोसेसर, 60Hz रिफ्रेश रेट, 4GB स्टोरेज आहे. त्याबरोबरच, या टीव्हीमध्ये Sony LIV, Amazon Prime Video, YouTube आणि Zee5 सारख्या ऍप्सना सपोर्ट करतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :