फक्त 12,000 रुपयांच्या किमतीत मिळतोय प्रसिद्ध ब्रँडचा 32 इंच Smart TV, जाणून घ्या ऑफर 

HIGHLIGHTS

सध्या TCL च्या 32 इंच स्मार्ट टीव्हीवर उत्तम ऑफर उपलब्ध आहे.

हा TCL टीव्ही अशा ग्राहकांसाठी चांगला आहे, जे बजेटमध्ये मोठा स्मार्ट टीव्ही शोधात आहेत.

या स्मार्ट टीव्हीवर Flipkart सेलदरम्यान मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत.

फक्त 12,000 रुपयांच्या किमतीत मिळतोय प्रसिद्ध ब्रँडचा 32 इंच Smart TV, जाणून घ्या ऑफर 

जर तुम्ही बजेट किमतीत नवीन Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या TCL टीव्हीवर उत्तम ऑफर उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Flipkart वरील Big Bachat Days सेलमध्ये TCL कंपनीचा स्मार्ट टीव्ही अतिशय परवडणाऱ्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा TCL चा HD LED स्मार्ट गुगल टीव्ही 2024 एडिशन आहे. हा टीव्ही अशा ग्राहकांसाठी चांगला आहे, जे बजेटमध्ये मोठा स्मार्ट टीव्ही शोधात आहेत. चला तर मग जाणून घेऊयात TCL स्मार्ट टीव्हीवरील ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Budget Smart TV: फक्त 7000 रुपयांअंतर्गत येतात जबरदस्त LED स्मार्ट टीव्ही, पहा यादी

TCL HD LED स्मार्ट गुगल टीव्ही 2024 एडिशनची किंमत

TCL चा HD LED स्मार्ट गुगल टीव्ही 2024 एडिशन हा 32 इंच लांबीसह येणारा आकर्षक स्मार्ट टीव्ही आहे. हा स्मार्ट टीव्ही सध्या Flipkart वर 12,490 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या टीव्हीची किंमत 23,990 रुपये इतकी आहे. या फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, टीव्ही आणखी कमी किमतीत बँक ऑफर्स, कॅशबक, EMI इ. सह देखील खरेदी करता येईल.

TCL TV

होय, ग्राहक Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डवर 5% अमर्यादित कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI आणि EMI व्यवहारांवर 500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. तसेच, SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर १०% त्वरित सूट मिळू शकते. तर, BOBCARD व्यवहारांवर १०% सूट उपलब्ध असेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

TCL HD LED स्मार्ट गुगल टीव्ही 2024 एडिशनचे मुख्य तपशील

TCL HD LED स्मार्ट गुगल टीव्ही 2024 एडिशनच्या मुख्य तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, हा 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही फुल HD डिस्प्लेमध्ये येतो आणि त्याचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. या स्क्रीनचे पिक्सेल रिझोल्यूशन 1920x 180 आहे. तसेच, सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्ट टीव्ही गुगल टीव्ही OS वर कार्य करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्ट TV चा 24W आउटपुट साउंड भारी आवाज देईल. एवढेच नाही तर, ग्राहक या अद्भुत टीव्हीवर मनोरंजनासाठी Netflix, Prime Video, Disney+ Hotstar, YouTube इ. सारखे प्रसिद्ध OTT ऍप्स उपलब्ध आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo