smart tv deals
Smart TV Deals: तुम्हाला देखील तुमच्या घरासाठी नवा आणि मोठा स्मार्ट टीव्ही परवडणाऱ्या किमतीत हवा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सध्या 50 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीवर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे टीव्ही केवळ 2000 रुपयांपेक्षा कमी EMI वर खरेदी करता येतील. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्ट टीव्ही डील्स-
Also Read: 64MP कॅमेरासह Lava Bold 5G ची भारतात सादर, किती असेल किंमत? पहा टॉप 5 फीचर्स
TOSHIBA च्या या 50 इंच लांबीच्या टीव्हीची किंमत 29,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, या टीव्हीवर 1454 रुपयांचा EMI देखील आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, टीव्हीमध्ये गुगल टीव्ही OS, गुगल असिस्टंट आणि OTT ऍप्स आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
LG च्या अल्ट्रा HD स्मार्ट टीव्हीमध्ये 50 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. या स्मार्ट टीव्हीची किंमत 36,990 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 1500 रुपयांची बँक सूट आणि 1,793 रुपयांचा EMI दिला जात आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 3840x 2160 पिक्सेल आहे. या टीव्हीमध्ये वेबओएस, अॅपल एअरप्ले 2, गेम ऑप्टिमायझर, फिल्ममेकर मोड आणि HDR सारख्या नवीनतम फीचर्सचा समावेश आहे. येथून खरेदी करा!
TCL चा हा स्मार्ट टीव्ही 50 इंच लांबीच्या स्क्रीनसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. त्याची किंमत 28,490 रुपये आहे. ते दरमहा 1,381 रुपयांच्या EMI वर घरी आणता येते. या टीव्हीमध्ये 3 HDMI, इथरनेट, ब्लूटूथ आणि 1 हेडफोन जॅक आहे. या टीव्हीमध्ये 24W चे स्पीकर्स आणि डॉल्बी ऑडिओ आहे. याशिवाय, टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट आणि ओटीटी ऍप्सचा ऍक्सेस देण्यात आला आहे. येथून खरेदी करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.