Amazon वर सध्या 40 इंच लांबीचे टीव्ही मोठ्या सवलतीसह मिळत आहेत.
Amazon TV Deals: जर तुमच्या घरी हॉल मध्यम आकाराच्या लांबी रुंदीचे असेल तर, तुमच्यासाठी 40 इंच लांबीचे Smart TV तुमच्यासाठी बेस्ट आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या काही वर्षांपासून 40 इंच लांबीच्या टीव्हीला मोठी मागणी दिसत आहे. भारतीय मध्यम वर्गीय लोकांच्या मध्यम आकाराच्या हॉलमध्ये 40 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीद्वारे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होईल. होय, लोकांना असा टीव्ही आवडतो, जो खूप मोठा किंवा खूप लहान नाही तर, खोलीला साजेसा असेल. यासह, ग्राहकांच्या गरजेनुसार 40 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीने आपले स्थान निर्माण केले आहे.
Also Read: TCL Big Screen TV: घरातच येईल थिएटरचा फील! 75 इंचपर्यंत टीव्ही निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध
सध्या Amazon वर प्रसिद्ध ब्रँड्सचे 40 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलती आणि आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत. हे स्मार्ट टीव्ही 20,000 रुपयांअंतर्गत येतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम डील्सची यादी तयार केली आहे. पहा यादी-
Acer चा हा एक फुल एचडी स्मार्ट LED टीव्ही आहे. हा एक I सीरीज टीव्ही आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतील. हा टीव्ही तुम्हाला 16,499 रुपयांना Amazon वरून खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये 500 रुपयांचे अतिरिक्त कूपन देखील दिले जात आहे. याच्या मदतीने तुम्ही अतिरिक्त बचतीसह टीव्ही घरी आणू शकता. गुगल कास्ट बिल्ट-इन असल्याने, हा टीव्ही तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. येथून खरेदी करा
Blaupunkt चा हा फुल HD LED टीव्ही आहे. त्यात सायबर साउंड G2 तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे. हा टीव्ही तुम्हाला 15,299 रुपयांना Amazon वरून खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये 48W चा स्पीकर आहे, जो त्याच्या उत्कृष्ट ऑडिओ आउटपुटसाठी ओळखला जातो. या टीव्हीसोबत दिलेल्या रिमोटमध्ये हॉट की बटन्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही OTT सहजपणे ऍक्सेस करू शकता. येथून खरेदी करा
हा TCL टीव्ही बेझललेस डिझाइनसह येतो. हा टीव्ही तुम्हाला 15,990 रुपयांना Amazon वरून खरेदी करता येईल. या टीव्हीवर 500 रुपयांची कुपन सूट दिली जात आहे. कुपन अप्लाय करून तुम्ही ही सूट मिळवू शकता. यावर EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. टीव्हीसाठी EMI 775 रुपयांपासून सुरु होतो. तसेच, निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.