TCL Big Screen TV: घरातच येईल थिएटरचा फील! 75 इंचपर्यंत टीव्ही निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध
Amazon वर TCL स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स उपलब्ध आहेत.
आम्ही तुम्हाला 55, 65 आणि 75 इंचपर्यंत लांबीच्या स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत.
मोठ्या स्क्रीन आकाराच्या स्मार्ट टीव्हीसह घरातच येईल थिएटरमध्ये असल्याचा फील
TCL Big Screen TV: प्रसिद्ध टेक कंपनी TCL चे स्मार्ट टीव्ही भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हीच योग्य वेळ आहे. कारण सध्या Amazon वर TCL स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 55, 65 आणि 75 इंचपर्यंत लांबीच्या स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात ऑफर्स-
TCL 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart QLED Google TV
TCL 55 inches 4K Ultra HD Smart QLED Google TV सध्या Amazon वर 32,990 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर निवडक बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सवलत मिळेल. तसेच, यावर नो कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 55 इंच लांबीची स्क्रीन आणि 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशनसह QLED डिस्प्ले पॅनेल देखील आहे. हा 4K स्मार्ट QLED गुगल टीव्ही मल्टी आय केअर आणि हाय स्पीड प्रोसेसरसह येतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
TCL 65 inches Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV
TCL 65 inches Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV सध्या Amazon वर 46,990 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर निवडक बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सवलत मिळेल. तसेच, यावर नो कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. EMI 2,278 रुपयांपासून सुरू होतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
TCL 75 inches 4K Ultra HD Smart QD-Mini LED Google TV
TCL 75 inches 4K Ultra HD Smart QD-Mini LED Google TV सह तुम्हाला घरच्या घरी थिएटरसारखा फील येईल. या स्मार्ट टीव्हीची किंमत 1,59,990 रुपये इतकी आहे. त्याबरोबरच, या टीव्हीवर 10,000 रुपयांची बँक सवलत मिळेल. जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर चित्रपटांचा आनंद घ्यायचा असेल, तर हा 75 इंच लांबीचा मिनी LED गुगल टीव्ही तुमच्यासाठी योग्य आहे. या मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा एचडी व्हिडिओसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या 4 स्टार युजर रेटेड स्मार्ट टीव्हीमध्ये 1300 निट्स ब्राइटनेस लेव्हल आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile