Amazon Great Republic Day Sale 2024 दरम्यान 4K Smart TV ऑफर्सचा वर्षाव सुरु, 65% Discount उपलब्ध 

Amazon Great Republic Day Sale 2024 दरम्यान 4K Smart TV ऑफर्सचा वर्षाव सुरु, 65% Discount उपलब्ध 
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 मध्ये 4K Smart TV वर विशेष सूट

SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यावर ग्राहकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट

सेलदरम्यान Sony, OnePlus आणि Samsung इ. टीव्ही स्वस्तात खरेदी करा

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 मध्ये लॅपटॉप, TV, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर इ. विविध श्रेणीतील प्रोडक्ट्सवर भारी डिस्काउंट मिळत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 4K Smart TV वर मिळणाऱ्या विशेष डिल्सबद्दल माहिती देणार आहोत. एवढेच नाही तर, नवीन वापरकर्त्यांना पहिल्या खरेदीवर मोठा कॅशबॅक देखील मिळेल. विशेष म्हणजे Amazon सेल दरम्यान SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यावर ग्राहकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील दिला जाईल.

Sony Bravia 4K Ultra HD Smart LED Google TV

Sony चा हा स्मार्ट टीव्ही 1,39,900 रुपयांना मिळत असला तरी Amazon सेलदरम्यान तो 44% डिस्काउंटसह 77,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, या डिव्हाइसवर 2000 रुपयांची कूपन ऑफरही दिली जात आहे. हा टीव्ही 20W स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओसह येतो जो स्पष्ट ऑडिओ आणि उत्कृष्ट बास प्रदान करतो. येथून खरेदी करा

Sony Bravia 4K Ultra HD Smart LED Google TV in amazon sale

Samsung Crystal iSmart 4K Ultra HD Smart TV

Samsung Crystal iSmart 4K Ultra HD Smart TV या सेलमध्ये 46% च्या फ्लॅट डिस्काउंटसह फक्त 28,490 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला बँक ऑफर अंतर्गत 1500 रुपयांपर्यंत सूटही मिळू शकते. हा सॅमसंग टीव्ही 43-इंच लांबीच्या 4K अल्ट्रा HD स्क्रीनसह येतो, जो 50Hz रिफ्रेश दर देतो. येथून खरेदी करा

OnePlus Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV

OnePlus Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV

OnePlus Y सीरीजचा हा स्मार्ट टीव्ही तुम्ही 23,999 रुपयांमध्ये 40% डिस्काउंटसह खरेदी करू शकता. सेलदरम्यान यावर अनेक ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. यासह तुम्ही EMI पर्याय देखील निवडू शकता, जो 1,164 रुपयांपासून सुरू होतो आणि येथे नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

MI X Series 4K Ultra HD Smart Android LED TV

MI चा हा स्मार्ट टीव्ही सेलदरम्यान 29% डिस्काउंटसह 31,999 रुपयांना मिळेल. 2024 च्या या Amazon सेलमध्ये तुम्हाला या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्मार्ट टीव्हीवर 13000 रुपयांची थेट बचत मिळू शकते. तसेच, तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरून 1500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. Amazon या डिव्हाइसवर 1000 रुपयांचे कूपन डिस्काउंट देखील देत आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo