Amazon GIF Sale च्या दुसऱ्या फेजमध्ये स्मार्ट TV वर आकर्षक डिल्स, मोठ्या Discountसह खरेदी करा

Updated on 22-Oct-2023
HIGHLIGHTS

Amazon सेलदरम्यान Extra Happiness Days सुरू

महागड्या स्मार्ट TV वर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध

LG, SONY इ. टॉप ब्रँड्सचे TV यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

Amazon GIF Sale चा दुसरा फेज म्हणजे Extra Happiness Days सुरु झाले आहेत. यासह, वेगवेगळ्या ऑफर्सचा वर्षाव सेखील सुरु झाला आहे. जवळपास सर्व उपकरणांवर सेलदरम्यान ऑफर्स दिले जात आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्मार्ट TV वरील उपलब्ध डिल्सबद्दल सांगणार आहोत. यासह तुम्हाला, नव्या फेजमध्ये निवडक बँकेच्या क्रेडिट कार्ड्स आणि EMI सह व्यवहार केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट पर्याय निवडून यादी तयार केली आहे.

Redmi (32) HD Ready Smart LED Fire TV

हा स्मार्ट TV सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या TV ची MRP 24,999 रुपये आहे, पण सेलदरम्यान हा TV 60% सवलतीसह 9,999 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, कॅशबॅक इ. सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे. येथून खरेदी करा

Sony Bravia 139 cm (55) 4K Ultra HD Smart LED Google TV

हा स्मार्ट TV सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या TV ची MRP 99,999 रुपये आहे, पण सेलदरम्यान हा TV 60% सवलतीसह 52,990 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, कॅशबॅक इ. सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे. येथून खरेदी करा

Samsung 108 cm (43) Crystal iSmart 4K Ultra HD Smart LED TV

हा स्मार्ट TV सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या TV ची MRP 52,990 रुपये आहे, पण सेलदरम्यान हा TV 46% सवलतीसह 28,490 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, कॅशबॅक इ. सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे. येथून खरेदी करा

LG 108 cm (43) 4K Ultra HD Smart LED TV

हा स्मार्ट TV सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या TV ची MRP 49,990 रुपये आहे, पण सेलदरम्यान हा TV 46% सवलतीसह 27,990 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, कॅशबॅक इ. सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे. येथून खरेदी करा

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :