Amazon Extra Happiness Days सुरु! बघा स्मार्टवॉचेसवरील अप्रतिम डिल्स, मिळेल 80% पर्यंत Discount 

Amazon Extra Happiness Days सुरु! बघा स्मार्टवॉचेसवरील अप्रतिम डिल्स, मिळेल 80% पर्यंत Discount 
HIGHLIGHTS

Amazon GIF Sale चा दुसरा फेज म्हणजेच Amazon Extra Happiness Days सुरु

यामध्ये स्मार्टवॉचेसवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.

यासह तुम्हाला बँक ऑफर्स, एक्सचेंज, नो कॉस्ट EMI देखील मिळेल.

Amazon GIF Sale 8 ऑक्टोबर 2023 पासून सुरु आहे. सेलदरम्यान जवळपास सर्व उपकरणांवर वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑफर्ससह तुम्ही महागडी उपकरणे देखील अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. दरम्यान, आज 22 ऑक्टोबर 2023 पासून या सेलचा दुसरा फेज ‘Amazon Extra Happiness Days’ सुरु झाला आहे. दुसऱ्या फेजदरम्यान देखील सर्व उपकरणांवर ऑफर्स देण्यात येत आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्मार्टवॉचेसवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.

नव्या फेजमध्ये निवडक बँकेच्या क्रेडिट कार्ड्स आणि EMI सह व्यवहार केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे.

Samsung Galaxy Watch4

Samsung Galaxy Watch4 या लोकप्रिय स्मार्टवॉचवर सेलदरम्यान 56% डिस्काउंट देण्यात येत आहे. या वॉचची MRP 26,999 इतकी आहे. पण सेलदरम्यान या स्मार्टवॉचची डील प्राईस 11,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर यावर सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMIची सुविधा देखील मिळेल. ही वॉच 7 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

samsung galaxy watch  in amazon sale

Fire-Boltt Visionary AMOLED Smartwatch

Fire-Boltt Visionary या स्मार्टवॉचवर सेलदरम्यान 87% डिस्काउंट देण्यात येत आहे. या वॉचची MRP 16,999 इतकी आहे. पण सेलदरम्यान या स्मार्टवॉचची डील प्राईस 2,199 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर यावर सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMIची सुविधा देखील मिळेल. EMI 107 रुपयांपासून सुरु होतो. ही वॉच 12 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Noise ColorFit Pro 4 Alpha

या स्मार्टवॉचवर सेलदरम्यान 71% डिस्काउंट देण्यात येत आहे. या वॉचची MRP 7,999 इतकी आहे. पण सेलदरम्यान या स्मार्टवॉचची डील प्राईस 2,299 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर यावर सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMIची सुविधा देखील मिळेल. EMI 111 रुपयांपासून सुरु होतो. ही वॉच 5 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Amazfit Pop 3S Smart Watch

या स्मार्टवॉचवर सेलदरम्यान 50% डिस्काउंट देण्यात येत आहे. या वॉचची MRP 5,999 इतकी आहे. पण सेलदरम्यान या स्मार्टवॉचची डील प्राईस 2,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर यावर सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMIची सुविधा देखील मिळेल. EMI 145 रुपयांपासून सुरु होतो. ही वॉच 5 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo