IQOO Quest Days सेल Amazon India वर सुरू आहे. हा सेल साईटवर 25 जानेवारीपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये IQOO स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्स आणि डील्स दिले जात आहेत. या सेलदरम्यान कंपनीचे लोकप्रिय स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करता येतील. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला ब्रँडच्या लेटेस्ट हँडसेटवरील ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोन्सच्या किंमती आणि डिल्स-
iQOO 11 5G या डिव्हाइसची सुरुवातीची किंमत 44,999 रुपये आहे. यावर बँक डिस्काउंट 3500 रुपये आणि EMI रुपये 2,279 प्रति महिना उपलब्ध आहे. यावर 40 हजार रुपयांहून अधिकची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. या मोबाईल फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर सोबत 16GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 50MP कॅमेरा आणि 120W फ्लॅश चार्जला सपोर्ट करणारी बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 25 मिनिटांत 100 टक्के चार्ज होते. Buy From Here
iQOO Neo 7 5G
या डिव्हाइसची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. Amex क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 3500 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनवर 1,212 रुपयांची ईएमआय आणि 20 हजार रुपयांहून अधिकची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर, LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज आहे. तसेच, हँडसेटमध्ये 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी आहे. Buy From Here
iQOO Z7 Pro 5G
iQOO Z7 Pro 5G ची किंमत 22,999 रुपयांपासून सुरू होते. यावर 1,115 रुपयांचा EMI दिला जात आहे. तसेच, फोनवर 3500 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट आणि 21 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. iQOO Z7 Pro 5G फोनमध्ये AURA लाइटसह 64MP कॅमेरा आहे. हा कॅमेरा OIS, सुपर नाईट आणि पोर्ट्रेट मोड सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. Buy From Here
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile