Price Drop! Amazon Sale मध्ये फ्लिप स्मार्टफोन्सच्या किमतीत घसरण, पहा जबरदस्त ऑफर्स
सध्या Amazon वर Great Summer Sale 2025 सुरू आहे.
या Amazon सेलमध्ये, एक नाही, दोन नव्हे तर अनेक ब्रँडेड फ्लिप स्मार्टफोनवर बंपर डील
Samsung, Motorola इ. प्रसिद्ध ब्रँड्सचे फोन्स यादीत उपलब्ध
सध्या Amazon वर Great Summer Sale 2025 सुरू आहे. या सेल दरम्यान, ई-कॉमर्स दिग्गज विविध प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्वस्तात फ्लिप स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर हीच योग्य वेळ आहे. या Amazon सेलमध्ये, एक नाही, दोन नव्हे तर अनेक ब्रँडेड फ्लिप स्मार्टफोनवर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर मिळत आहेत. या सेलमुळे तुमच्या खिशावर जास्त ताण येणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
SurveyAlso Read: Haier C90 आणि C95 OLED Google TV सिरीज भारतात लाँच, घरीच मिळेल सिनेमा थिएटरसारखी मज्जा!
Motorola Razr 50
Motorola Razr 50 फोनच्या 8GB रॅम+ 256GB स्टोरेजची किंमत अमेझॉनवर 74,999 रुपयांना लिस्ट केली आहे. परंतु, अमेझॉन सेल दरम्यान तो 44,999 रुपयांना खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फ्लिप फोनमध्ये 6.9-इंच लांबीचा मुख्य डिस्प्ले आणि 3.6-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Oppo Find N3 Flip
Oppo Find N3 Flip फोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेजची किंमत Amazon वर 99,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. परंतु, Amazon सेल दरम्यान तो 53,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 1250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. या फ्लिप फोनमध्ये 6.8 इंच लांबीचा मुख्य डिस्प्ले आणि 3.26 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy Z Flip6 5G
Amazon वर Samsung Galaxy Z Flip6 5G फोनची किंमत 1,09,999 रुपये इतकी आहे. परंतु Amazon सेल दरम्यान तुम्ही तो फक्त 77,799 रुपयांना खरेदी करू शकाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर तुम्हाला 1259 रुपयांची वेगळी सूट मिळेल. Samsung च्या फ्लिप फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा मुख्य डिस्प्ले आहे. त्याच वेळी, मागील बाजूस 3.4-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile