बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन Infinix Hot 12 Play भारतात लाँच, किंमत 9 हजार रुपयांपेक्षाही कमी
Highlights
बजेटमध्ये येणार स्मार्टफोन Infinix Hot 12 Play भारतात लाँच.
Infinix च्या या फोनची विक्री 30 मे पासून Flipkart या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे.
Infinix Hot 12 Play हा नवीन फोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झालेल्या Infinix Hot 11 Play ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.

