Amazon Great Summer Sale 2024 अखेर सर्व सदस्यांसाठी सुरु, बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सवर मिळतायेत Best डील्स

Updated on 02-May-2024
HIGHLIGHTS

Amazon Great Summer Sale अखेर सर्व सदस्यांसाठी सुरु झाली आहे.

अधिकृत वेबसाइटवर सेल पेज लाईव्ह केले गेले आहे, जिथे ऑफर्सची माहिती दिली जात आहे.

सेलदरम्यान, 5G फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची देखील संधी आहे.

Amazon Great Summer Sale अखेर आज 2 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून सर्व सदस्यांसाठी लाईव्ह झाली आहे. मात्र, प्राईम सदस्यांसाठी ही सेल काल रात्री 12 वाजताच लाईव्ह झाली आहे. या सेलमध्ये तुम्हाला लेटेस्ट स्मार्टफोन्सवर उत्तम डिल्स मिळतील. त्याबरोबरच, आम्ही तुम्हाला सांगतो की, सेलदरम्यान, 5G फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची देखील संधी आहे. अधिकृत वेबसाइटवर सेल पेज लाईव्ह केले गेले आहे, जिथे ऑफर्सची माहिती दिली जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात 10,000 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या निवडक स्मार्टफोन्सवरील डील्स-

Nokia G42 5G

फोनची किंमत 9,999 रुपये आहे. या फोनवर तुम्हाला निवडक बँक कार्डसह 999 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तर, या फोनवर नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसरसह 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेट 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. या डिव्हाइसमध्ये Android 13 OS उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी तीन दिवस टिकेल. येथून खरेदी करा

Redmi 12 5G

Redmi 12 5G ची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होते. सेलमध्ये हा फोन 9,999 रुपयांना उपलब्ध होईल. यामध्ये बँक ऑफरचा समावेश असणार आहे. Redmi चा हा 5G स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. यात Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आणि 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा

POCO M6 Pro 5G

Poco M6 5G

POCO M6 Pro 5G फोनची किंमत 9,999 रुपयांपासून सुरू होते. तुम्ही ते Amazon सेलमध्ये 8,999 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये ऑफर्सचा देखील समावेश आहे. Poco च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह फुल एचडी डिस्प्ले आहे. यात 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आहे. स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM सह 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. Buy From Here

आम्ही तुम्हाला सांगतो की, वरील सर्व किमती सेलदरम्यान जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :