Amazon Great Indian Festival Sale 2023: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G स्मार्टफोन उपलब्ध, बघा Best डील्स 

Amazon Great Indian Festival Sale 2023: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G स्मार्टफोन उपलब्ध, बघा Best डील्स 
HIGHLIGHTS

Amazon सेलमध्ये 5G स्मार्टफोन्सवर उत्तम डील ऑफर केल्या जात आहेत.

10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध सर्वोत्तम स्मार्टफोन्स डील्स

Samsung, Redmi इ. ब्रँडचे स्मार्टफोन्स यादीत समाविष्ट

भारतात 5G लाँच झाल्यापासून 5G स्मार्टफोनची क्रेझ वाढतच चालली आहे. पण, तुम्ही अजूनही 4G स्मार्टफोन वापरत असाल तर तुमचा जुना फोन या Amazon GIF सेलदरम्यान अपग्रेड करण्याची वेळ आली आहे. होय, Amazon सेलमध्ये 5G स्मार्टफोन्सवर उत्तम डील ऑफर केल्या जात आहेत. अलीकडेच आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या 5G फोनबद्दल माहिती दिली होती. तर, या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम 5G फोन्सची यादी तयार केली आहे.

itel P55 5G

12GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह Itel P55 5G फोन Amazon वरून 9,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तसेच, तुम्ही हा फोन 485 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह देखील खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6.6 इंच HD+ डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस 50MP AI कॅमेरा आहे. हा फोन गॅलेक्सी ब्लु आणि मिंट ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Lava Blaze 5G

amazon sale lava blaze 5g phone deals
LAVA BLAZE 5G

Lava Blaze 5G चा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 9,999 रुपयांना विकला जात आहे. याशिवाय, ई-कॉमर्स दिग्गज फोनवर 250 रुपयांचे कूपन देखील देत आहे. तुम्ही हा फोन 485 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर देखील घरी आणू शकता. हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लु कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy M14 5G

Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 11,990 रुपयांना लिस्ट झाला आहे. मात्र, ई-कॉमर्स साइट SBI कार्डवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, हा फोन 581 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर घरी आणला जाऊ शकतो. हा फोन बेरी ब्लु, आईसी सिल्वर आणि स्मोकी टील कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Redmi 12C

Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 8,499 रुपयांना लिस्ट झाला आहे. तसेच, हा फोन 412 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर घरी आणला जाऊ शकतो. हा फोन लव्हेंडर पर्पल, मॅट ब्लॅक, मिंट ग्रीन आणि रॉयल ब्लु कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo