Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 मध्ये ग्राहकांना कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आणि स्मार्टफोन्सपर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. एवढेच नाही तर, सेलदरम्यान नव्याने लाँच झालेला प्रोडक्ट्सवर देखील कमालीची सूट देण्यात येत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही उत्कृष्ट स्मार्टफोन डील सांगणार आहोत. ज्यावर तुम्हाला आकर्षक सवलती आणि ऑफरचा लाभ घेण्यासाठी Amazon ला भेट द्यावी लागेल. बघुयात यादी-
Survey
✅ Thank you for completing the survey!
iQOO Z7s 5G
iQOO Z7s 5G ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 17,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यावर सेलदरम्यान, फोनच्या मूळ किमतीवर 28% सूट आहे. SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्ही 1250 रुपयांपर्यंत बचत करू शकाल. फोटोग्राफीसाठी, यात 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा
Samsung Galaxy M34 5G Amazon वर 15,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, SBI कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतची वेगळी सूट मिळू शकते. फोटोग्राफीसाठी, यात 50MP+8MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 13MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा
Realme Narzo 60 5G
Amazon च्या या सेल दरम्यान Realme चा हा हँडसेट 16,499 रुपयांमध्ये सूचिबद्ध करण्यात आला आहे. याशिवाय, ई-कॉमर्स कंपनी एक कूपन देखील ऑफर करत आहे, ज्यावर तुम्हाला 750 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.या फोनमध्ये तुम्हाला 64MP मेन कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा मिळत आहे. याशिवाय, यात 5000mAh बॅटरी देखील मिळेल, वेब सर्फिंगसारख्या कामांसह ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकू शकते. येथून खरेदी करा
iQOO Z6 Lite 5G
Amazon सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाल 12,999 रुपयांमध्ये 35% डिस्काउंट मिळेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1000 रुपयांपर्यंत बँक सवलत मिळेल. यासह फोनची किंमत आणखी कमी होईल. यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. हे डिव्हाइस देखील 5000mAh बॅटरीसह येईल. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile