Amazon Finale Days मध्ये महागडे स्मार्टफोन्स मोठ्या Discountसह खरेदी करा, ‘या’ दिवशी संपणार Sale। Tech News 

HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

OneCard क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% झटपट सूट

ICICI बँक कार्डवर 750 रुपयांची सूट मिळणार आहे.

 Amazon Finale Days मध्ये महागडे स्मार्टफोन्स मोठ्या Discountसह खरेदी करा, ‘या’ दिवशी संपणार Sale। Tech News 

Amazon Great Indian Festival Sale शेवटचा फेज सुरु झाला आहे. जर तुम्ही अजून या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या आकर्षक डीलचा लाभ घेतला नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला यापेक्षा चांगली संधी पुन्हा मिळणार नाही. लक्षात घ्या की, हा सेल 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यासह कंपनी पुन्हा एकदा नवीन बँक ऑफर घेऊन आली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

आता तुम्हाला Amazon Sale दरम्यान ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक आणि OneCard क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% झटपट सूट मिळेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला महागड्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत.

iphone 13 in amazon sale

Apple iPhone 13

Amazon सेलमध्ये 69,499 रुपयांना उपलब्ध आहे. ICICI बँक कार्डवर 750 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हँडसेट 12MP + 12MP ड्युअल रियर कॅमेर्‍यांसह येतो. यात A15 बायोनिक चिप आहे. फोनमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Nothing Phone (2) 5G

Nothing Phone (2) 5G चा 512GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 49,948 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. तसेच, ICICI बँक कार्डवर 1000 रुपयांपर्यंत सूट आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 512GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 4700mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा

Tecno Camon 20 प्रीमियर 5G

Tecno Camon 20 प्रीमियर 5G ची किंमत 29,999 रुपये आहे. ICICI बँक कार्डवर 10% सूट आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 512GB स्टोरेज आहे. स्मार्टफोन 6.67 इंच AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. हे 45W फ्लॅश चार्जसह 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo