Amazon GIF Saleमध्ये ‘या’ फ्लॅगशिप फोनवर 10,000 रुपयांपर्यंत सूट, बघा संपूर्ण ऑफर्स। Best Offers 

Amazon GIF Saleमध्ये ‘या’ फ्लॅगशिप फोनवर 10,000 रुपयांपर्यंत सूट, बघा संपूर्ण ऑफर्स। Best Offers 
HIGHLIGHTS

Amazon सेलमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सवलत

बँक ऑफर्सदरम्यान तुम्ही तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता.

Samsung, Motorola चे फ्लिप फोन देखील यादीत उपलब्ध

Amazon Great Indian Festival Sale 2023 मध्ये स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. सेलमध्ये स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंत थेट बँक डिस्काउंट आहे. स्मार्टफोनशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही सूट उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही Samsung, Motorola आणि Xiaomi चे फ्लॅगशिप स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करू शकता. बघा अप्रतिम ऑफर्ससह फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची यादी-

Samsung Galaxy S23 5G

samsung galaxy s23 5g in amazon sale

Samsung Galaxy S23 5G फोन Amazon सेलदरम्यान 74,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याबरोबरच, SBI कार्डवर 5000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. या सॅमसंग फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात AMOLED डिस्प्लेसह 3900mAh बॅटरी आहे. हे Android 13 वर चालते. येथून खरेदी करा

Xiaomi 13 Pro

हा फोन देखील Amazon सेलदरम्यान 74,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. हा फोन SBI क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 4,250 रुपयांची सूट मिळणार आहे. या Xiaomi स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. यात 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 6.73 इंच 2k E6 AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Z Flip 5 5G

हा फोन Amazon सेलमध्ये 99,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. SBI कार्डवर 7000 रुपयांची सूट आहे. सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे. यात 7.6 इंच लांबीचा मुख्य डिस्प्ले आणि 6.2 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. फोन Android 13 वर चालतो. येथून खरेदी करा

Motorola Razr 40 Ultra

8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला हा फोन 79,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. त्याबरोबरच, SBI बँक कार्डवर 6250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच लांबीचा POLED डिस्प्ले आहे. यात 3.6 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरासह 30W टर्बो चार्जिंग सपोर्ट देखील आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo