प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु आहे. सेलदरम्यान Apple, Samsung, Xiaomi आणि Oppo सारख्या ब्रँडचे प्रोडक्ट्स मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहेत. आता सर्वत्र स्मार्टफोन्समध्ये ट्रेंडी फ्लिप फोन्सचे ट्रेंड सुरु आहे. Amazon सेलदरम्यान या फोनवर प्रचंड ऑफर्स देण्यात येत आहेत. एवढेच नाही तर, या फोनवर एक्सचेंज डील आणि नो-कॉस्ट EMI देखील दिले जात आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Samsung Galaxy Z Flip6 5G
Samsung Galaxy Z Flip 6 AI
फ्लिप फोन मार्केटमध्ये Samsung चा लेटेस्ट फ्लिप स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy Z Flip6 5Gची किंमत 1,09,998 रुपये आहे. सेलदरम्यान हा फोन तब्बल 15,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. तसेच यावर नो-कॉस्ट EMI आणि 51,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोटो काढण्यासाठी हँडसेटमध्ये 50MP कॅमेरा आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 4000mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा
Motorola Razr 50 फोनची किंमत 64,998 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 5000 रुपयांचे डिस्काउंट कूपन आणि 9000 रुपयांचे बँक डिस्काउंट मिळणार आहे. फोनवर 3,151 रुपयांचा EMI आणि 51 हजार रुपयांहून अधिकची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जलद काम करण्यासाठी, या फोनमध्ये Mediatek Dimensity 7300 octa-core प्रोसेसर आणि 4200mAh बॅटरी देण्यात आली आहे. येथून खरेदी करा
TECNO Phantom V Flip 5G
TECNO Phantom V Flip 5G फोनची किंमत 54,899 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 25,000 रुपयांची भरघोस सूट दिली जात आहे. या फोनवर 2,662 रुपयांची EMI आणि 51,650 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. TECNO Phantom V Flip मध्ये 4000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे, तर मागील बाजूस 64MP कॅमेरा देण्यात आला आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile