Amazon GIF 2023 अखेर सर्व सदस्यांसाठी सुरु! महागड्या 5G स्मार्टफोन्सवर होतोय Special ऑफर्सचा वर्षाव। Tech News 

HIGHLIGHTS

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल अखेर सर्वांसाठी सुरु

Moto Razr 40 स्मार्टफोनवर 10,000 रुपयांची सवलत दिली जात आहे.

20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Lava Agni 2 5G स्मार्टफोन लोकप्रिय फोन

Amazon GIF 2023 अखेर सर्व सदस्यांसाठी सुरु! महागड्या 5G स्मार्टफोन्सवर होतोय Special ऑफर्सचा वर्षाव। Tech News 

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल अखेर आज 8 ऑक्टोबर 2023 पासून सर्व सर्वांसाठी सुरु झालेला आहे. आता केवळ प्राइम सदस्यच नाही तर आता प्रत्येकजण या सेलचा लाभ घेण्यास सक्षम आहे. जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यावेळी सवलतीच्या दरात स्मार्टफोन मिळणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर तब्बल 75% पर्यंत सूट दिली जात आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवरील काही सर्वोत्तम डीलची यादी आम्ही तयार केली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Moto Razr 40

Amazon Great Indian Festival Sale मध्ये Moto Razr 40 स्मार्टफोनवर 10,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. होय, फोनची MRP 59,999 रुपये आणि डील किंमत 49,999 रुपये इतकी आहे. ही किंमत आधीच उघड झाली होती. याशिवाय, जर तुमच्याकडे SBI बँक कार्ड असेल तर तुम्हाला 3,750 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जाईल. येथून खरेदी करा

amazon GIF 2023 sale start
AMAZON GIF SALE 2023

Realme Narzo 60 Pro 5G

जर तुम्हाला खरा मिड-रेंज स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही Realme Narzo 60 pro 5G खरेदी करू शकता. सेल दरम्यान तुम्ही हा फोन फक्त 21,249 रुपयांना खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 128GB मॉडेलसाठी आहे. याशिवाय फोनवर एसबीआय कार्ड्सवर अतिरिक्त सवलत दिली जात आहे. येथून खरेदी करा

Lava Agni 2 5G

सध्या 20000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला Lava Agni 2 5G स्मार्टफोन हा अत्यंत लोकप्रिय फोन झालेला दिसतोय. या फोनची MRP 25,999 रुपये इतकी आहे, पण सेलदरम्यान हा फोन तुम्हाला 19,999 रुपये डील प्राईससह मिळणार आहे. येथून खरेदी करा

IQOO 11 5G

iQOO 11 5G ची MRP 61,999 रुपये इतकी आहे, पण Amazon सेलदरम्यान या फोनची डील किंमत 49,999 रुपये इतकी आहे. Amazon India च्या Kickstarter डील्स अंतर्गत हा फोन 49,999 रुपयांना विकला जात आहे. याशिवाय फोनवर SBI डेबिट कार्डवर 10% सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळतील. स्मार्टफोनला सध्या बाजारात एक शक्तिशाली स्मार्टफोन म्हणून पाहिले जाते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo