त्वरा करा ! फक्त 19,000 रुपयांना मिळतोय 50,000 रुपये किमतीचा DELL लॅपटॉप…

Updated on 02-Jan-2023
HIGHLIGHTS

Dell Latitude E5470 तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा.

लॅपटॉप 60 टक्के सवलतीनंतर 19,749 रुपयांना खरेदी करता येईल.

ही ऑफर ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazonवर उपलब्ध आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon कडून एक उत्तम ऑफर दिली जात आहे. Dell Latitude E5470 लॅपटॉप स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला डेल लॅपटॉप स्वस्तात घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरच लॅपटॉप ऑर्डर करावा लागेल. अन्यथा, एकदा स्टॉक संपला की, तुम्हाला रु. 50,000 चा लॅपटॉप रु. 19,000 मध्ये खरेदी करता येणार नाही. 

हे सुद्धा वाचा : Jio Recharge: 56 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि अनेक फायदे मिळतील स्वस्तात

ऑफर :

Dell Latitude E5470 लॅपटॉप 60 टक्के सवलतीनंतर 19,749 रुपयांना खरेदी करता येईल. अशा परिस्थितीत, या लॅपटॉप डीलमध्ये यूजर्स 30,000 रुपयांची बचत करतील. लॅपटॉप खरेदीवर HSBC कार्डवर 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. लॅपटॉप खरेदीवर Spotify प्रीमियम सदस्यता 6 महिन्यांसाठी ऑफर केली जात आहे. लॅपटॉपवर 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. जर तुम्हाला लॅपटॉप आवडत नसेल, तर तुम्हाला तो 7 दिवसांच्या आत बदलता येईल.

स्पेसिफिकेशन्स :

Dell Series E5470 लॅपटॉपमध्ये 14.1-इंच लांबीचा मोठा डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 1366 X768 पिक्सेल आहे. यामध्ये Core i5 6200U सपोर्ट मिळेल. लॅपटॉप विंडोज 10 प्रो ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह येईल. यात इंटिग्रेटेड ग्राफिक कार्ड आणि इंटेल UHD ग्राफिक्स सपोर्ट आहे. Dell लॅपटॉप Intel Core i5 सपोर्ट आणि 6th gen सह येईल. हे नोटबुक 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसह येईल. हा फोन Windows 10 सपोर्टसह येईल. लॅपटॉपचे वजन 1.71 किलो आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :