नवीन लॅपटॉप खरेदी करायचंय ? Amazon Great Freedom Festival सेलमध्ये लॅपटॉप्सवर मिळतायेत सर्वोत्तम ऑफर्स

Updated on 07-Aug-2022
HIGHLIGHTS

Amazon Great Freedom Festival Sale 2022 प्राईम मेम्बर्ससाठी आजपासून

सेलदरम्यान अनेक उत्तम लॅपटॉप्सवर मिळतायेत आकर्षक डिल्स

HP, APPLE चे लॅपटॉप्ससुद्धा यादीमध्ये आहेत

Amazon Great Freedom Festival Sale 2022 चे आयोजन 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान केले जात आहे. तुम्ही गेल्या महिन्यातील प्राइम डे सेलचा लाभ घेऊ शकला नसाल, तर हा सेल खास तुमच्यासाठी आहे. त्याबरोबरच, प्राईम मेंबर्ससाठी एका दिवसाआधीच म्हणजेच 5 ऑगस्टपासून सेल सुरु झाली आहे. सेलदरम्यान अनेक लॅपटॉप्सवर अनेक उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. 

चला तर बघुयात सेलमध्ये कोणत्या लॅपटॉप्सवर ऑफर्स मिळतायेत ते… 

2020 Apple MacBook Pro

हा लॅपटॉप सेलदरम्यान ऍमेझॉन वर 1,32,990 रुपयांना उपलब्ध आहे. Apple च्या या लॅपटॉपवर तुम्हाला 7% डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, यावर 23,100 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि बरेच इतर ऑफर्स सुद्धा आहेत. येथून खरेदी करा… 

हे सुद्धा वाचा : Bigg Boss 16: सलमान खान सप्टेंबरमध्ये प्रोमो शूट करणार, 'या' दिवशीपासून सुरू होणार शो !

Mi Notebook Ultra

Mi चा हा लॅपटॉप सेलदरम्यान ऍमेझॉनवर 52,990 रुपयांना उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला 26% डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅकसुद्धा मिळत आहेत. येथून खरेदी करा…  

Lenovo IdeaPad Slim 3

Lenovo IdeaPad Slim 3 ऍमेझॉनवर 30,990 रुपयांना उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला 45% डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅकसुद्धा मिळत आहेत. येथून खरेदी करा… 

HP 15s

हा लॅपटॉप सेलदरम्यान ऍमेझॉन वर 55,300 रुपयांना उपलब्ध आहे. HP च्या या लॅपटॉपवर तुम्हाला 16 % डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, यावर 18,100 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि बरेच इतर ऑफर्स सुद्धा आहेत. येथून खरेदी करा… 

HP Victus

HP Victus चा हा लॅपटॉप ऍमेझॉनवर 54,990 रुपयांना उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला 23% डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅकसुद्धा मिळत आहेत. येथून खरेदी करा… 

 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :