नवीन लॅपटॉप खरेदी करायचंय ? Amazon Great Freedom Festival सेलमध्ये लॅपटॉप्सवर मिळतायेत सर्वोत्तम ऑफर्स

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 05 Aug 2022
HIGHLIGHTS
  • Amazon Great Freedom Festival Sale 2022 प्राईम मेम्बर्ससाठी आजपासून

  • सेलदरम्यान अनेक उत्तम लॅपटॉप्सवर मिळतायेत आकर्षक डिल्स

  • HP, APPLE चे लॅपटॉप्ससुद्धा यादीमध्ये आहेत

नवीन लॅपटॉप खरेदी करायचंय ? Amazon Great Freedom Festival सेलमध्ये लॅपटॉप्सवर मिळतायेत सर्वोत्तम ऑफर्स
नवीन लॅपटॉप खरेदी करायचंय ? Amazon Great Freedom Festival सेलमध्ये लॅपटॉप्सवर मिळतायेत सर्वोत्तम ऑफर्स

Amazon Great Freedom Festival Sale 2022 चे आयोजन 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान केले जात आहे. तुम्ही गेल्या महिन्यातील प्राइम डे सेलचा लाभ घेऊ शकला नसाल, तर हा सेल खास तुमच्यासाठी आहे. त्याबरोबरच, प्राईम मेंबर्ससाठी एका दिवसाआधीच म्हणजेच 5 ऑगस्टपासून सेल सुरु झाली आहे. सेलदरम्यान अनेक लॅपटॉप्सवर अनेक उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. 

चला तर बघुयात सेलमध्ये कोणत्या लॅपटॉप्सवर ऑफर्स मिळतायेत ते... 

2020 Apple MacBook Pro

हा लॅपटॉप सेलदरम्यान ऍमेझॉन वर 1,32,990 रुपयांना उपलब्ध आहे. Apple च्या या लॅपटॉपवर तुम्हाला 7% डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, यावर 23,100 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि बरेच इतर ऑफर्स सुद्धा आहेत. येथून खरेदी करा... 

हे सुद्धा वाचा : Bigg Boss 16: सलमान खान सप्टेंबरमध्ये प्रोमो शूट करणार, 'या' दिवशीपासून सुरू होणार शो !

Mi Notebook Ultra 

Mi चा हा लॅपटॉप सेलदरम्यान ऍमेझॉनवर 52,990 रुपयांना उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला 26% डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅकसुद्धा मिळत आहेत. येथून खरेदी करा...  

Lenovo IdeaPad Slim 3

Lenovo IdeaPad Slim 3 ऍमेझॉनवर 30,990 रुपयांना उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला 45% डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅकसुद्धा मिळत आहेत. येथून खरेदी करा... 

HP 15s 

हा लॅपटॉप सेलदरम्यान ऍमेझॉन वर 55,300 रुपयांना उपलब्ध आहे. HP च्या या लॅपटॉपवर तुम्हाला 16 % डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, यावर 18,100 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि बरेच इतर ऑफर्स सुद्धा आहेत. येथून खरेदी करा... 

HP Victus 

HP Victus चा हा लॅपटॉप ऍमेझॉनवर 54,990 रुपयांना उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला 23% डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅकसुद्धा मिळत आहेत. येथून खरेदी करा... 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
great freedom sale 2022 amazon great freedom festival offers amazon great indian festivals
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
Honor MagicBook X 15, Intel Core i3-10110U / 15.6 inch (39.62 cm) Thin and Light Laptop (8GB/256GB PCIe SSD/Windows 10/Aluminium Metal Body/1.56Kg), Silver/Gray,(BohrBR-WAI9A)
Honor MagicBook X 15, Intel Core i3-10110U / 15.6 inch (39.62 cm) Thin and Light Laptop (8GB/256GB PCIe SSD/Windows 10/Aluminium Metal Body/1.56Kg), Silver/Gray,(BohrBR-WAI9A)
₹ 29990 | $hotDeals->merchant_name
Lenovo IdeaPad Slim 3 10th Gen Intel Core i3 15.6 HD Thin and Light Laptop (8GB/1TB HDD/Windows 11/MS Office 2021/2Yr Warranty/Platinum Grey/1.7Kg), 81WB01E9IN
Lenovo IdeaPad Slim 3 10th Gen Intel Core i3 15.6 HD Thin and Light Laptop (8GB/1TB HDD/Windows 11/MS Office 2021/2Yr Warranty/Platinum Grey/1.7Kg), 81WB01E9IN
₹ 36200 | $hotDeals->merchant_name