DJI ने बाजारात आपला नवीन कॅमेरा Zenmuse Z3 लाँच केला. हा एक ड्रोन कॅमेरा आहे. हा कंपनीचा पहिला एरियल झूम कॅमेरा आहे, ज्याला स्टील फोटोग्राफीसाठी ऑप्टिमाइज्ड केले गेले आहे. हा कॅमेरा 7X झूमने सुसज्ज आहे.
ह्या कॅमे-याची किंमत ८९९ डॉलर आहे आणि हा २८ जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा कॅमेरा inspire 1, Matrice 100 आणि Matrice 600 ड्रॉनशी कनेक्ट होऊ शकतो.
हेदेखील वाचा – भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…
DJI Zenmuse Z3 चे वजन २६२ ग्रॅम आहे. हा 7x झूम करता येतो. ह्यात 3.5x ऑप्टिकल झूम सुद्धा आहे. त्याचबरोबर २x डिजिटल झूम सुद्धा आहेत. ह्या कॅमे-याची रेंज 22 मिलीमीटर ते ७७ मिलीमीटर आहे. ह्यात F2.8अॅपर्चर ते F5.2 अॅपर्टर आहे.
हेदेखील वाचा – आयफोन 7, 7 प्लस, 7 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा
हेदेखील वाचा – लेनोवो वाइब C2 स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ने सुसज्ज