OnePlus Pad Go
आपणा सर्वांना माहितीच आहे की, बाजारात उत्तम फीचर्ससह अनेक Tablets खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जर तुम्हीही स्वतःसाठी नवीन टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हा लेख खास तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या 8000mAh बॅटरीसह येणाऱ्या टॅब्लेटबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्ही Amazon द्वारे सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. या टॅबमध्ये तुम्हाला मोठ्या स्क्रीनपासून ते पॉवरफुल प्रोसेसरपर्यंत सर्व फीचर्स मिळतील.
Also Read: 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Realme 14T 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील
OnePlus Pad Go फोनचा 8GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 20,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबवर बँक कार्डद्वारे 1000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. टॅबच्या फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये 11 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, ते मीडियाटेक हेलिओ G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. पॉवर बॅकअपसाठी, या टॅबमध्ये 8000mAh ची पॉवरफुल बॅटरी उपलब्ध आहे. Buy From Here
Redmi Pad SE फोनचा 8GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. या टॅबवर बँक कार्डद्वारे 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या टॅबमध्ये 11 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हे टॅब स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, टॅबमध्ये 8MP चा मागील आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. टॅबची बॅटरी 8000mAh इतकी आहे. Buy From Here
HONOR Pad X8a फोनचा 4GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट अमेझॉनवरून 13,304 रुपयांना खरेदी करता येईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये 11 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हे स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. तसेच, ऑडिओसाठी क्वाड स्पीकर्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या टॅबमध्ये 8300mAh ची जंबो बॅटरी देखील उपलब्ध आहे. Buy From Here
महत्त्वाचे लक्षात घ्या की, जर तुम्ही अमेझॉन प्राइम सदस्य असाल तर तुम्हाला वरील प्रोडक्ट्स सर्वात जलद डिलिव्हरीमध्ये मिळतील. त्याबरोबरच, Amazon Prime सदस्यत्वाचे इतरही अनेक फायदे आहेत. यासोबतच तुम्हाला ऑफर्स आणि इतर सुविधा देखील मिळतात. Amazon Prime सदस्यत्वाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.