Amazon च्या Great Summer Sale मध्ये स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोन व्यतिरिक्त एअर कंडिशनर म्हणजेच AC वरही मोठी सूट दिली जात आहे. तसेच उन्हाळ्याच्या हंगामात सर्वात जास्त गरज AC, कुलर सारख्या उपकरणांचीच असते. या AC वर परवडणाऱ्या EMI आणि एक्सचेंज डील देखील उपलब्ध आहेत. यावेळी AC स्वस्तात खरेदी करता येतील. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन AC घेण्याचा विचार करत असाल, तर ही यादी खास तुमच्यासाठी आहे. पहा यादी-
Also Read: Price Drop! Amazon Sale मध्ये फ्लिप स्मार्टफोन्सच्या किमतीत घसरण, पहा जबरदस्त ऑफर्स
Panasonic च्या एअर कंडिशनरची मूळ किंमत 64,400 रुपये आहे. 32 टक्के सवलतीनंतर ग्राहकांना 43,990 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने ते खरेदी केल्यास 1750 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, 2,133 रुपयांचा EMI दिला जात आहे. Wi-Fi इन्व्हर्टरसह येतो. त्याचा एअर फ्लो खूप चांगला आहे. त्यात कॉपर कंडेन्सर वापरण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
व्होल्टासच्या या एअर कंडिशनरला पाच स्टार रेटिंग मिळाले आहे. त्याची मूळ किंमत 69,999 रुपये आहे. परंतु ग्रेट समर सेलमध्ये ते 41,640 रुपयांना 41% सवलतीसह उपलब्ध आहे. या सवलतीशिवाय, एसीवर 1750 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. एसीवर 2,019 रुपयांचा EMI देखील आहे. यात 4 कूलिंग मोड आणि डिजिटल तापमान डिस्प्ले आहे. इतर एसींप्रमाणे, यात अँटी-डस्ट फिल्टर, सेल्फ-डायग्नोसिस आणि स्लीप मोड सारखी फीचर्स आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Amazon समर सेलमध्ये ब्लू स्टार AC 41% सवलतीसह 44,490 रुपयांना उपलब्ध आहे. या AC ची मूळ किंमत 75 हजार रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, एअर कंडिशनरवर १७५० रुपयांची बँक सूट देखील दिली जात आहे. तसेच, 2,157 रुपयांचा EMI देखील दिला जात आहे. यात 5 इन 1 कूलिंग फंक्शनपासून ते 4 वे स्विंगपर्यंतच्या सुविधा आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत. स्टोरीमध्ये दिलेल्या प्रोडक्ट्सच्या किमती जवळपास बदलत रहातील.