AC Deals: उन्हाळ्यासाठी व्हा रेडी! ‘या’ ठिकाणी अगदी भारी Discount सह मिळतायेत स्प्लिट एसी
आजकाल बाजारात AC-फ्रिजची मागणी वाढत चालली आहे.
तुम्ही घरी बसून Amazon वरून मोठ्या सवलतीसह हे AC ऑर्डर करू शकता.
LG, Haier इ. प्रसिद्ध ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही यादीत समाविष्ट
AC Deals: थंडीचा हंगाम जवळपास संपत आला आहे, तर उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. आतापासूनच उष्णता सुरु झाली आहे. दरम्यान, कडक उन्हाळा येण्यापूर्वी तुम्ही उन्हाळ्याची तयारी केली पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आजकाल बाजारात AC-फ्रिजची मागणी वाढत चालली आहे. जर तुम्ही देखील या उन्हाळ्यात तुमच्या घरासाठी नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे अनेक नवीनतम पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही घरी बसून Amazon वरून मोठ्या सवलतीसह हे AC ऑर्डर करू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक AC डील्सची यादी तयार केली आहे. पहा यादी-
SurveyLG 1.5 Ton 5 Star DUAL Inverter Split AC
LG 1.5 Ton 5 Star DUAL Inverter Split AC सध्या Amazon वर 45% सवलतीसह 46,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे एसीवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या एसीमध्ये 4वे एअर स्विंगची सुविधा आहे. शिवाय, या AC ला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. ज्यामुळे या AC चा वीज वापर देखील कमी होतो. यात ड्युअल इन्व्हर्टर कंप्रेसर आहे. अधिक माहितीसाठी Amazon ला भेट द्या.

Panasonic 1 Ton 5 Star Wi-Fi Inverter Smart Split AC
Panasonic 1 Ton 5 Star Wi-Fi Inverter Smart Split AC सध्या Amazon वरून 30% सवलतीसह 37,990 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या एसीवर 2000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या एसीमध्ये अलेक्सा आणि हे गुगलसह व्हॉइस कंट्रोल सिस्टम देखील आहे. तसेच, या AC ला 5 स्टार रेटिंग देखील आहे, ज्यामुळे वीज वापर कमी होतो. अधिक माहितीसाठी Amazon ला भेट द्या.
Haier Limited Edition 1.6 Ton 5 Star HEXA Inverter Smart Split AC
Haier Limited Edition 1.6 Ton 5 Star HEXA Inverter Smart Split AC सध्या हा कंपनीचा लेटेस्ट एसी आहे. सध्या हा AC तुम्ही Amazon वरून 50,010 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या एसीवर 1500 रुपयांचा डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला बँक कार्डद्वारे यावर 3000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. लक्षात घ्या की, या AC मध्ये अनेक AI फीचर्स देखील आहेत. अधिक माहितीसाठी Amazon ला भेट द्या.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile