नवीन रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करताय? Amazon prime day sale मध्ये मिळतेय प्रचंड सूट

Updated on 23-Jul-2022
HIGHLIGHTS

Amazon prime day sale 2022 सेल सुरु

सेल 23 जुलै आणि 24 जुलै दोन दिवस सुरु असणार

सेलमध्ये सॅमसंग, LG इ. फ्रिजवर मिळतेय प्रचंड सवलत

Amazon prime day sale 2022 सेल 23 जुलै आणि 24 जुलै दोन दिवस सुरु असणार आहे. विशेषतः Amazon prime मेम्बर्ससाठी हा सेल असणार आहे. सेलमध्ये अनेक उपकरणांवर प्रचंड सवलती, विशेष ऑफर्स आणि बऱ्याच आकर्षक डील्स उपलब्ध असणार आहेत. या सेलदरम्यान होम अप्लायन्सेसवर देखील विशेष सवलती मिळणार आहेत. जर तुम्ही नवीन फ्रिज खरेदी करण्याचा  विचार करत असाल तर ही यादी खास तुमच्यासाठी आहे. 

हे सुद्धा वाचा : Airtel Black Offer: मोबाईल, DTH आणि ब्रॉडबँड 30 दिवस फ्री, Airtelकडून ग्राहकांना खास भेट

Samsung 192 L 2 Star Direct Cool Single Door Refrigerator

Samsung च्या या फ्रिजची कॅपेसिटी 192 लिटर आहे. हा एक सिंगल डोअर फ्रिज आहे. हा फ्रिज 13,190 रुपयांना ऍमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. सेलदरम्यान या फ्रिजवर अनेक बँक ऑफर्स, कॅशबॅक असे अनेक लाभ उपलब्ध आहेत. ग्रे सिल्वर कलरमध्ये हा फ्रिज उपलब्ध असणार आहे. येथून खरेदी करा… 

Haier 53 L 2 Star Direct-Cool Single Door Mini Refrigerator

हा एक सिंगल डोअर मिनी फ्रिज आहे. या फ्रिजची कॅपेसिटी 53 लिटर आहे. हा फ्रिज 9,250 रुपयांना ऍमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच यावर अनेक ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा…  

Godrej 185 L 4 Star Inverter Direct-Cool Single Door Refrigerator

गोदरेजच्या या फ्रिजची कॅपेसिटी 185 लिटर आहे. हा फ्रिज ऍमेझॉनवर 14,590 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच,  यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. मिळतील. फ्रिज ऍक्वा वाईन आणि झेन वाईन कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

LG 190 L 4 Star Inverter Direct-Cool Single Door Refrigerator

 LG च्या या फ्रिजची कॅपेसिटी 190 लिटर आहे. हा फ्रिज ऍमेझॉनवर 15,790 रुपयांना उपलब्ध आहे. यावर देखील बँक ऑफर्स आणि कॅशबॅक इ. मिळणार आहे. यावर एक वर्षाची गॅरंटी देखील आहे. येथून खरेदी करा..

Whirlpool 190 L 3 Star Direct-Cool Single Door Refrigerator

Whirlpool चा हा फ्रिज ऍमेझॉनवर 13,490 रुपयांना उपलब्ध आहे. या फ्रिजची कॅपॅसिटी 190 लिटर आहे. तसेच,  यावर तुम्हाला बँक ऑफर्स, 10,792  रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, कॅशबॅक इ. मिळणार आहे. येथून खरेदी करा… 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :