जबरदस्त ! एक मस्त साउंडबार विकत घेण्याआधी, बघा Amazonच्या ‘या’ अप्रतिम डिल्स

Updated on 04-Jul-2022
HIGHLIGHTS

Amazon वर वेगवेगळ्या ब्रँडच्या साउंडबारवर मोठ्या सवलती उपलब्ध

तुम्हाला उत्तम साउंडबार हवा असेल तर हे सर्वोत्तम डिल्स पहा

Blaupunkt, Zebronics इत्यादी ब्रँडचे साऊंडबार समाविष्ट

तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन साउंडबार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही उत्तम पर्याय मिळणार आहेत. सध्या Amazon वर अनेक साऊंडबारवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. या उत्पादनांमध्ये विविध ब्रँडचे साउंडबार समाविष्ट आहेत. जे तुम्हाला वेगवेगळ्या किंमतींत  तुम्हाला अनेक ऑफर करत आहेत. चला जाणून घेऊया या सर्वोत्तम डील्सबद्दल… 

हे सुद्धा वाचा: तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

BLAUPUNKT GERMANY'S SBW100 120W WIRED SOUNDBAR

Blaupunkt चा हा साउंडबार 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही Citibank क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट देखील मिळेल. याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर देखील हा साऊंडबार खरेदी करता येईल. 

Deal Price
Blaupunkt SBW100 120Watts Wired Soundbar with Subwoofer and Bluetooth

₹ 6999

CARVAAN SAREGAMA

कारवान सारेगामाचा हा साउंडबार 7,490 रुपयांना उपलब्ध आहे. हे USB, HDMI, ऑक्झिलरी इत्यादी फीचर्ससह सादर केले गेले आहे. त्याबरोबरच, हे साऊंडबार कॉसमॉस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. जर तुमचे बजेट सुमारे 7,000 रुपये असेल तर तुम्हाला हा पर्याय निवडता येईल. येथून खरेदी करा… 

Deal Price
Carvaan Musicbar CBWY121

₹ 6990

ZEBRONICS ZEB-JUKEBAR 3900

Zebronics मधील हा मल्टीमीडिया साउंडबार 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सिटीबँक कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट देखील मिळू शकते. याशिवाय नो कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध आहे. 

Deal Price
Zebronics Zeb-JUKEBAR 3900

₹ 4599

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :