तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन साउंडबार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही उत्तम पर्याय मिळणार आहेत. सध्या Amazon वर अनेक साऊंडबारवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. या उत्पादनांमध्ये विविध ब्रँडचे साउंडबार समाविष्ट आहेत. जे तुम्हाला वेगवेगळ्या किंमतींत तुम्हाला अनेक ऑफर करत आहेत. चला जाणून घेऊया या सर्वोत्तम डील्सबद्दल…
Blaupunkt चा हा साउंडबार 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही Citibank क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट देखील मिळेल. याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर देखील हा साऊंडबार खरेदी करता येईल.
Deal Price
Blaupunkt SBW100 120Watts Wired Soundbar with Subwoofer and Bluetooth
कारवान सारेगामाचा हा साउंडबार 7,490 रुपयांना उपलब्ध आहे. हे USB, HDMI, ऑक्झिलरी इत्यादी फीचर्ससह सादर केले गेले आहे. त्याबरोबरच, हे साऊंडबार कॉसमॉस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. जर तुमचे बजेट सुमारे 7,000 रुपये असेल तर तुम्हाला हा पर्याय निवडता येईल. येथून खरेदी करा…
Zebronics मधील हा मल्टीमीडिया साउंडबार 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सिटीबँक कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट देखील मिळू शकते. याशिवाय नो कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile