अप्रतिम ऑफर ! Amazon ग्रेट फ्रिडम फेस्टिवलमध्ये Echo devices वर मिळतेय प्रचंड सूट

Updated on 07-Aug-2022
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये उपकरणांर अप्रतिम ऑफर

Echo devicesवर उत्तम डील मिळवा

SBI कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध

 Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू झाला आहे, जो 6 ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सेल दरम्यान, स्मार्टफोन, टीव्हीपासून अनेक रेंजपर्यंत विविध उत्पादनांवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला Echo devices मिळणाऱ्या आकर्षक डीलबद्दल सांगणार आहोत. सेल दरम्यान, SBI कार्डवर 10% झटपट सूट आहे, मात्र, यासाठी किमान 5000 रुपयांची खरेदी करावी लागेल. 

हे सुद्धा वाचा : ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हलमध्ये Amazon वॉशिंग मशिनवर ऑफर करतोय उत्तम डिल्स, बघा यादी

बघा सेलदरम्यान कोणत्या Echo devicesवर मिळतेय प्रचंड सूट… 

Echo Dot (3rd Gen)

Echo Dot (3rd Gen) ऍमेझॉन सेलदरम्यान तुम्हाला 2,249 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यावर एक वर्षाची वॉरंटी उपलब्ध आहे. तसेच आवडले नसल्यास 10 दिवसांत तुम्हाला हे उपकरण रिटर्न करता येणार आहे. येथून खरेदी करा… 

Echo Dot (4th Gen, 2020 release)

हे उपकरण  ऍमेझॉन सेलदरम्यान तुम्हाला 2,749 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यावर एक वर्षाची वॉरंटी उपलब्ध आहे. यावर तुम्हाला एकूण 39% सवलत मिळतेय. हे उपकरण ब्लॅक आणि ब्लु कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Echo (4th Gen, 2020 release) | Premium sound powered by Dolby and Alexa

 ऍमेझॉन सेलदरम्यान तुम्हाला हे डिवाइस 4,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यावर तुम्हाला एकूण 50% सवलत मिळतेय. हे उपकरण ब्लॅक, ब्लु आणि व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

All new Echo Show 5

  ऍमेझॉन सेलदरम्यान तुम्हाला हे डिवाइस 4,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यावर तुम्हाला एकूण 50% सवलत मिळतेय. हे उपकरण ब्लॅक, ब्लु आणि व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे. यावर नो कॉस्ट EMI उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

All new Echo Show 8

  ऍमेझॉन सेलदरम्यान तुम्हाला हे डिवाइस 9,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यावर तुम्हाला एकूण 32% सवलत मिळतेय. हे उपकरण ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे. यावर नो कॉस्ट EMI उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :