ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हलमध्ये Amazon वॉशिंग मशिनवर ऑफर करतोय उत्तम डिल्स, बघा यादी

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 07 Aug 2022
HIGHLIGHTS
  • SBI कार्डवर ग्राहकांना 10% त्वरित सूट मिळेल

  • वॉशिंग मशिनवर उत्तम डिल्स

  • ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान चालेल

ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हलमध्ये Amazon वॉशिंग मशिनवर ऑफर करतोय उत्तम डिल्स, बघा यादी
ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हलमध्ये Amazon वॉशिंग मशिनवर ऑफर करतोय उत्तम डिल्स, बघा यादी

Amazon ने स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू केला आहे. हा सेल 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे, त्यापैकी आम्ही वॉशिंग मशीनवर उपलब्ध असलेल्या डीलबद्दल या लेखात सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन वॉशिंग मशिन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हे डिल्स बघू शकता. 

हे सुद्धा वाचा : Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये आजचे सर्वोत्तम डिल्स बघा

IFFALCON 7 KG FULLY-AUTOMATIC FRONT LOAD WASHING MACHINE

iFFALCON चे हे वॉशिंग मशीन 7 किलो क्षमतेचे आहे. यात इन-बिल्ट हीटर आहे. सेल दरम्यान, ते 16,490 रुपयांना विकले जात आहे. तुम्ही SBI कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकेल. येथून खरेदी करा... 

IFB 6 KG 5 STAR FULLY-AUTOMATIC FRONT LOAD WASHING MACHINE

IFB च्या या वॉशिंग मशिनची क्षमता 6 किलो आहे आणि ती 21,490 रुपयांना विकली जात आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करून 1,840 रुपयांची सूट मिळवू शकता. येथून खरेदी करा... 

SAMSUNG 6.0 KG INVERTER 5 STAR FULLY-AUTOMATIC FRONT LOADING WASHING MACHINE

पुढील मशीन सॅमसंगचे फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन आहे, जे 21,990 रुपयांना विकले जात आहे. Amazon मशीनवर 1,000 रुपयांचे कूपन डिस्काउंट देत आहे. SBI कार्ड पेमेंटवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा... 

BOSCH 6 KG 5 STAR FULLY AUTOMATIC FRONT LOADING WASHING MACHINE

 हे वॉशिंग मशीन 26,990 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, Amazon फोनवर 1000 रुपयांचे कूपन डिस्काउंट देत आहे. SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 500 ची सूट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा... 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
amazon sale amazon freedom sale amazon freedom sale 2022
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
SAMSUNG 7/5 kg Inverter motor and Bubble Soak Technology Washer with Dryer White  (WD70M4443JW/TL)
SAMSUNG 7/5 kg Inverter motor and Bubble Soak Technology Washer with Dryer White (WD70M4443JW/TL)
₹ 37490 | $hotDeals->merchant_name
Samsung 7.2 kg Semi-Automatic Top Loading Washing Machine (White and Blue, Center Jet Pulsator), (WT725QPNDMPXTL)
Samsung 7.2 kg Semi-Automatic Top Loading Washing Machine (White and Blue, Center Jet Pulsator), (WT725QPNDMPXTL)
₹ 10490 | $hotDeals->merchant_name
Lloyd 6.0 kg Fully Automatic Front Load Washing Machine (GLWMF60WC1, White)
Lloyd 6.0 kg Fully Automatic Front Load Washing Machine (GLWMF60WC1, White)
₹ 22990 | $hotDeals->merchant_name
LG 6 kg 5 Star Fully Automatic Front Load with In-built Heater White  (FHM1006ADW)
LG 6 kg 5 Star Fully Automatic Front Load with In-built Heater White (FHM1006ADW)
₹ 24490 | $hotDeals->merchant_name
IFB 8 kg 5 Star 3D Wash Technology, Aqua Energie, Anti- Allergen, In-built heater Fully Automatic Front Load with In-built Heater Silver  (Senator Plus SX)
IFB 8 kg 5 Star 3D Wash Technology, Aqua Energie, Anti- Allergen, In-built heater Fully Automatic Front Load with In-built Heater Silver (Senator Plus SX)
₹ 36500 | $hotDeals->merchant_name