त्वरा करा ! Amazon GFF सेलचा शेवटचा दिवस आज, ‘या’ Bluetooth Speakersवर मिळत आहे भरघोस सूट

Updated on 10-Aug-2022
HIGHLIGHTS

Amazon's Great Freedom Festival Sale 2022 चा आज शेवटचा दिवस

Bluetooth Speakers वर मोठ्या प्रमाणात सूट

Sony, JBL इ. ब्रँडचे स्पिकर्स यादीमध्ये उपलब्ध

Amazon's Great Freedom Festival Sale 2022 मध्ये अनेक उपकरणांवर उत्तम ऑफर आणि डिल्स मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला आता घाई करावी लागणार आहे. या विक्रीदरम्यान सर्वोत्तम ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे. ही विक्री 6 ऑगस्टपासून सुरू झाली असली तरी ती रात्री 12 वाजता संपणार आहे. सेल दरम्यान, तुम्हाला Bluetooth Speakersवर सर्वोत्तम डील आणि सवलती दिल्या जात आहेत. जाणून घेऊयात आकर्षक ऑफर्स… 

हे सुद्धा वाचा : रक्षाबंधन 2022: आपल्या बहिणींना गिफ्ट करा 'या' 5 स्मार्टवॉच, आरोग्य आणि फिटनेसची घेणार काळजी

JBL Go 2, Wireless Portable Bluetooth Speaker

JBL चा हा Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 1,898 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर  37% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Sony Srs-Xb13 Wireless Extra Bass Portable Compact Bluetooth Speaker

Sony चा हा Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 3,480 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर 30% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Blaupunkt Atomik PS30 Wireless Bluetooth 30W Outdoor Party Speaker

Blaupunkt चा हा वायरलेस Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 2,899 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर 52% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

JBL Flip 4, Wireless Portable Bluetooth Speaker

JBL चा हा वायरलेस Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 5,998 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर 40% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Portronics Dash 12 60W Wireless Bluetooth Party Speaker

Portronics Dash चा हा वायरलेस Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 7,499 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर 42% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :