त्वरा करा ! Amazon GFF सेलचा शेवटचा दिवस आज, 'या' Bluetooth Speakersवर मिळत आहे भरघोस सूट

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 10 Aug 2022
HIGHLIGHTS
  • Amazon's Great Freedom Festival Sale 2022 चा आज शेवटचा दिवस

  • Bluetooth Speakers वर मोठ्या प्रमाणात सूट

  • Sony, JBL इ. ब्रँडचे स्पिकर्स यादीमध्ये उपलब्ध

त्वरा करा ! Amazon GFF सेलचा शेवटचा दिवस आज, 'या' Bluetooth Speakersवर मिळत आहे भरघोस सूट
त्वरा करा ! Amazon GFF सेलचा शेवटचा दिवस आज, 'या' Bluetooth Speakersवर मिळत आहे भरघोस सूट

Amazon's Great Freedom Festival Sale 2022 मध्ये अनेक उपकरणांवर उत्तम ऑफर आणि डिल्स मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला आता घाई करावी लागणार आहे. या विक्रीदरम्यान सर्वोत्तम ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे. ही विक्री 6 ऑगस्टपासून सुरू झाली असली तरी ती रात्री 12 वाजता संपणार आहे. सेल दरम्यान, तुम्हाला Bluetooth Speakersवर सर्वोत्तम डील आणि सवलती दिल्या जात आहेत. जाणून घेऊयात आकर्षक ऑफर्स... 

हे सुद्धा वाचा : रक्षाबंधन 2022: आपल्या बहिणींना गिफ्ट करा 'या' 5 स्मार्टवॉच, आरोग्य आणि फिटनेसची घेणार काळजी

JBL Go 2, Wireless Portable Bluetooth Speaker

JBL चा हा Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 1,898 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर  37% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा... 

Sony Srs-Xb13 Wireless Extra Bass Portable Compact Bluetooth Speaker

Sony चा हा Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 3,480 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर 30% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा... 

Blaupunkt Atomik PS30 Wireless Bluetooth 30W Outdoor Party Speaker

Blaupunkt चा हा वायरलेस Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 2,899 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर 52% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा... 

JBL Flip 4, Wireless Portable Bluetooth Speaker 

JBL चा हा वायरलेस Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 5,998 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर 40% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा... 

Portronics Dash 12 60W Wireless Bluetooth Party Speaker 

Portronics Dash चा हा वायरलेस Bluetooth Speaker ऍमेझॉन सेलदरम्यान खरेदीसाठी 7,499 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना यावर 42% सूट मिळत आहे. तसेच यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा... 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
AMAZON GREAT FREEDOM FESTIVAL SALE 2022 AMAZON AMAZON SALE AMAZON AUGUST SALE
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
boAt Airdopes 141 42H Playtime, Beast Mode ENx Tech, ASAP Charge, IWP, IPX4 Water Resistance, Smooth Touch Controls Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds with Mic (Bold Black)
boAt Airdopes 141 42H Playtime, Beast Mode ENx Tech, ASAP Charge, IWP, IPX4 Water Resistance, Smooth Touch Controls Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds with Mic (Bold Black)
₹ 1399 | $hotDeals->merchant_name
JBL Go 3, Wireless Ultra Portable Bluetooth Speaker
JBL Go 3, Wireless Ultra Portable Bluetooth Speaker
₹ 3252 | $hotDeals->merchant_name