दिवाळीच्या सणाला आता केवळ काही दिवसांचा अवधी आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, सध्या Amazon India वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हा दिवाळी स्पेशल सेल सुरू आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्पीकर, Home Theater इ. सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर आकर्षक डील्स उपलब्ध आहेत. याशिवाय, यात परवडणारे EMI पर्याय देखील आहे. या रिपोर्टमध्ये आज आम्ही आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या निवडक होम थिएटर सिस्टमबद्दल सांगणार आहोत. पाहुयात डील्स-
Survey
✅ Thank you for completing the survey!
AKAI Home Theater Music System
AKAI Home Theater Music System ची किंमत 8,034 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. AKAI होम थिएटर म्युझिक सिस्टम हाय पॉवर बासने सुसज्ज आहे. त्याचे साउंड आउटपुट 100W RMS आहे. कनेक्टिव्हिटीसाठी होम थिएटरमध्ये ब्लूटूथ 5.0 देण्यात आला आहे. याद्वारे फोनपासून ते टॅब्लेटपर्यंत सर्व काही कनेक्ट केले जाऊ शकते. यात कराओके स्पीकर, डायनॅमिक LED लाईट, ऑक्स आणि USB पोर्ट मिळेल. Buy From Here
Mivi Fort Q700D Dolby Home Audio खरेदीसाठी 9,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्ड्सवर 1500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, यात स्वस्त EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे. होते थिएटरवरील EMI 485 रुपये दरमहापासून सुरु होतो. ICICI क्रेडिट कार्डद्वारे 500 रुपयांची सूट मिळणार आहे. येथून खरेदी करा
OBAGE Home Theatre System
OBAGE Home Theatre System ची किंमत 9,989 रुपये आहे. IDFC बँकेकडून 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. ही ऑफर क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी आहे. याशिवाय ही प्रणाली 484 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल. या होम थिएटरमध्ये 10 इंची वूफर आणि दोन स्पीकर उपलब्ध आहेत. त्याची आवाज गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट आहे. यामध्ये डिजिटल बास, TREBLE आणि MID नियंत्रित करण्याची सुविधा आहे. येथून खरेदी करा
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile