साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक कंपनी Samsung चे स्मार्टफोन्स भारतातील ग्राहकांमध्ये बरेच लोकप्रिय आहेत. कंपनी दरवर्षी लेटेस्ट फोन्स, फोन्स सिरीज अनोख्या फीचर्ससह ...
Motorola Edge 40 स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. तर, आज भारतात या लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल सुरु झाली आहे. विशेषतः Mediatek ...
OnePlus ने आपला OnePlus 11 स्मार्टफोन भारतात नवीन अवतारासह लाँच केला आहे. या हँडसेटचे नाव OnePlus 11 Marble Odyssey Limited-Edition आहे. हा हँडसेट कंपनीच्या ...
Redmi कंपनी बजेटमध्ये उत्तम स्मार्टफोन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. Redmi Note 12 5G ...
Tecno ची नवीन स्मार्टफोन सीरीज Tecno Camon 20 भारतात लाँच झाली आहे. या सिरीजअंतर्गत 3 स्मार्टफोन Camon 20, Camon 20 Pro 5G आणि Camon 20 5G Premier सादर ...
Apple कडून आगामी सिरीज iPhone 15 लाँच करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान एक बातमी पुढे येत आहे की, Apple आपला तीन वर्ष जुना आणि लोकप्रिय iPhone मॉडल बंद करत आहे. ...
कंपनीचा आगामी आणि बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Nothing Phone 2 ची टेक विश्वात बरीच चर्चा सुरु आहे. कंपनी हा फोन या वर्षी लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा फोन ...
नुकतेच भारतात Motorola Edge 40 लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर Motorola Edge 30 कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...
5G चे युग आले तेव्हापासून 5G स्मार्टफोनची आवश्यकता सुरु झाली आहे. आता 5G नेटवर्क वापरण्यासाठी प्रत्येकाकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. अशात स्मार्टफोन ...
टीप : इमेज काल्पनिक आहे.