आपल्या अॅनड्रॉईड स्मार्टफोनवर पोकेमोन गो कसा इन्स्टॉल कराल…

Updated on 02-Aug-2016
HIGHLIGHTS

जर तुम्ही अजूूनही पोकेमोन गो ला आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करु शकला नसाल, तर आपण ह्या स्टेप्स फॉलो करुन आपल्या ह्या गेमला आपल्या अॅनड्रॉईड स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करु शकाल.

सध्या सर्वांना वेडं लावलय ते नवीन अॅनड्रॉईड गेम पोकेमो गो ने. जिथे जाल तिथे ह्या गेमविषयी ऐकायला मिळतेय. किंबहुना तुमच्या मित्रांमध्येही ह्या गेमविषयी ऐकायला मिळतेय. मग तुम्हाला ही हा गेम खेळायचा आहे का? किंवा तुम्ही काही कारणास्तव अजूनपर्यंत हा गेम डाऊनलोड करु शकला नसाल, तर आज आम्ही तुम्हाला हा गेम डाऊनलोड करायच्या काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.


 

कृती १: APK डाऊनलोड करा, APK डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

कृती २: APK इन्स्टॉल करण्यासाठी डिवाइसला परवानगी द्या.
कृती 3: पोकेमो गो इन्स्टॉल करा
कृती ४: पोकेमोन गो ला परवानगी द्या
कृती ५: गुगलसह साइन-अप करा
आता खेळायला सुरुवात करा आणि हा गेम एन्जॉय करण्यासाठी आणखी बरेच पोकेमोन पकडा.

हेदेखील वाचा – Rcom ने लाँच केला नवीन MoviNet प्लान, किंमत २३५ रुपये प्रति महिना
हेदेखील वाचा – TCL 562 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १०,९९० रुपये

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :