BHARTI AIRTEL चे RS 199 वरील सर्व प्रीपेड प्लान येतील या शानदार सेवे सह

HIGHLIGHTS

भारती एयरटेलचे Rs 199 वरील प्रीपेड प्लान्स आता

Norton Mobile Security सब्सक्रिप्शन सह येतील

हि सेवा प्रीपेड एयरटेल ग्राहकांना एक वर्षासाठी मिळणार आहे

BHARTI AIRTEL चे RS 199 वरील सर्व प्रीपेड प्लान येतील या शानदार सेवे सह

अलीकडेच एयरटेलने एका नव्या प्लानच्या स्वरूपात त्यांचा फर्स्ट टाइम रिचार्ज पॅक Rs 248 मध्ये लॉन्च केला होता. पण एयरटेल थांबण्याचे नाव घेत नाही आहे. विशेष म्हणजे यूजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी ने फ्री डेटा, कॉलिंग आणि SMS ची पण पेशकश केली आहे, आता कंपनी आपले प्लान्स अजून जास्त आकर्षक आणि रोचक बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

विशेष म्हणजे आता कंपनीने आपल्या प्रीपेड प्लान्स सोबत एक वर्षाचे Norton Mobile Security Subscription दिले जात आहे. याचा अर्थ असा आहे कि आत तुम्ही म्हणजे जर तुम्ही एयरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला तुमच्या फोनच्या सुरक्षेसाठी पण खूप काही मिळणार आहे. चला बघूया काही महत्वाचे मुद्दे…

RS 199 वरील प्रीपेड प्लान्स सोबत मिळत आहे सेवा

एयरटेलच्या ग्राहकांना याबाबत SMS पण आला आहे, ज्यात लिहिण्यात आले आहे कि एयरटेलच्या Rs 199 वरील प्लान्स सोबत आता तुम्हाला एका वर्षासाठी नॉर्टन एंटीवायरसचे सब्सक्रिप्शन पण मिळणार आहे. त्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहणार आहे. या सेवेचा किंवा ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एयरटेलच्या मायएयरटेल ऍप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. तिथे जाऊन तम्ही याचा लाभ घेऊ शकता.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo