Honor 9 Lite स्मार्टफोन आज एकदा पुन्हा Flipkart वर सेल साठी होईल उपलब्ध

HIGHLIGHTS

कंपनी ने घोषणा केली होती की Honor 9 Lite स्मार्टफोन आठवड्यातून दोनदा सेल साठी उपलब्ध केला जाईल.

Honor 9 Lite स्मार्टफोन आज एकदा पुन्हा Flipkart वर सेल साठी होईल उपलब्ध

जसे की आता काही दिवसांपूर्वीच Honor ने याची घोषणा केली होती की कंपनी आपला Honor 9 Lite स्मार्टफोन आता पासून Flipkart च्या माध्यमातून आठवड्यातून दोनदा सेल साठी आणणार आहे. कंपनी ने अशी इस घोषणा केली होती कि ते आपला Honor 9 Lite स्मार्टफोन प्रत्येक आठवड्यात मंगळवारी आणि गुरुवारी Flipkart च्या माध्यमातून सेल साठी आणणार आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

या घोषणेनंतर हा स्मार्टफोन आज मंगळवारी फ्लिपकार्ट वर दुपारी 12 वाजल्यापासून सेल साठी येणार आहे. लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे हा सेल Honor 9 Lite स्मार्टफोन च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वर्जन साठी केला जाणार आहे. 
फ्लिपकार्ट वर Honor 9 Lite स्मार्टफोन ला मोबाईल ऑफ द मंथ चा खिताब पण मिळाला आहे. याचा अर्थ असा की या डिवाइस ला खुप लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे भारतात लॉन्च नंतर हा कित्येकदा सेल साठी आणला गेला आहे. तरीसुद्धा आपल्या प्रत्येक सेल मध्ये हा स्मार्टफोन काही मिनिटांमध्ये सोल्ड आउट झाला आहे. 
या स्मार्टफोन वर मिळणार्‍या काही ऑफर्स बद्दल बोलायचे झाले तर यावेळेस तुम्हाला या स्मार्टफोन च्या खरेदी वर Rs 7,000 ची गॅरंटीड बायबॅक वॅल्यू मिळत आहे. Honor 9 Lite स्मार्टफोन चे स्पेक्स पाहिले तर Honor 9 Lite स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.65-इंचाचा FHD+ 2160×1080 पिक्सेल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले मिळत आहे. ही स्क्रीन 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येत आहे. 

स्मार्टफोन मध्ये ओक्टा-कोर किरिन 650 CPU देण्यात आला आहे, याव्यतिरिक्त तुम्हाला एका 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन सह याचा एक 4GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेज वाला वेरिएंट पण मिळत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo