HIGHLIGHTS
ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या मान्सून मोबाईल मॅनिया ऑफरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी J5 2016 च्या किंमतीत १००० रुपयांची घट झाली आहे.
फ्लिपकार्टवर खरेदी सॅमसंग गॅलेक्सी J5 2016 (gold) 12,990 रुपयात
Surveyफ्लिपकार्टवर खरेदी सॅमसंग गॅलेक्सी J5 2016 (Black) 12,990 रुपयात
सध्या सर्वच ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर मान्सून स्पेशल ऑफर्स पाहायला मिळत आहे. मग त्यात फ्लिपकार्ट तरी कसे मागे राहिल. म्हणूनच ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या मान्सून मोबाईल मॅनिया ऑफरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी J5 2016 ची किंमत १००० रुपयांनी कमी झाली आहे.
गॅलेक्सी J5 2016 मध्ये 5.2 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात आपल्याला 1.2GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 3100mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…
तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2GB ची रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर काम करतो, त्याशिवाय हे स्मार्टफोन्स “S bike Mode” सह येतात. हे तेच फीचर आहेत ज्याला आम्ही पहिल्यांदा गॅलेक्सी J3 मध्ये पाहिले होते.
हेदेखील वाचा – आता लकी ड्रॉ ठरविणार कोणाला मिळणार फ्रीडम 251 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – HP ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त लॅपटॉप क्रोमबुक 11G5