HIGHLIGHTS
UE बूम 2 एक वॉटरप्रुफ (IPX7) स्पीकर आहे, जो 360 डिग्री इतका आवाज देतो.
ऑडियो डिवायसेस निर्माता कंपनी अल्टीमेट ईयर्सने बाजारात आपला नवीन स्पीकर UE बूम 2 लाँच केला आहे. हा स्पीकर सिरी आणि गुगल नाउसह येतो. कंपनीने ह्याची किंमत १५,९९५ रुपये ठेवली आहे.
Surveyहा व्हॉईस इनपुटद्वाराही म्यूजिक प्ले करतो, ह्यासाठी यूजर्सला केवळ गाण्याचे नाव टाकावे लागते.
UE बूम 2 एक वॉटरप्रूफ (IPX7) स्पीकर आहे, जो 360 डिग्री इतका आवाज देतो. ह्यात एक ब्लूटुथ बटनसुद्धा आहे. अल्टीमेट ईयर्स UE बूम 2 स्पीकरमध्ये पुश-टू-टॉक फीचरसुद्धा आहे.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
हेदेखील वाचा – वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध