6000mAH क्षमता असलेला हा आहे झोलोचा सुपर स्लिम X060 पॉवर बँक, किंमत ९९९ रुपये

HIGHLIGHTS

झोलोचा X060 पॉवर बँक लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी सेल्सने सुसज्ज आहे आणि ह्याची क्षमता 6000mAh आहे.

6000mAH क्षमता असलेला हा आहे झोलोचा सुपर स्लिम X060 पॉवर बँक, किंमत ९९९ रुपये

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा झोलो X060 पॉवर बँक केवळ ९९९ रुपयात

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

झोलोने भारतीय बाजारात आपले नवीन प्रोडक्ट पॉवर बँकच्या रुपात लाँच केला आहे. हा X060 पॉवर बँक केवळ ७.९एमएम चा आहे आणि 6000mAh क्षमतेने सुसज्ज आहे. ह्याची किंमत केवळ ९९९ रुपये आहे आणि ह्याला आपण अॅमेझॉनच्या माध्यमातून एक्सक्लूसिवरित्या घेऊ शकता.
 

ह्या पॉवर बँकला मॅटेलिक  फिनिश आणि अँटी-स्लिप एक्सटिरियरसह लाँच केले गेले आहे, ज्याच्या माध्यमातून ह्याला पकडणे खूपच सोपे होते.

हेदेखील वाचा – 6GB रॅमने सुसज्ज आहेत हे आकर्षक स्मार्टफोन्स

झोलोचा X060 पॉवर बँक लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी सेल्सने सुसज्ज आङे जो सर्व स्मार्ट डिवाइसच्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी मदत करतो. त्याशिवाय ह्यात क्विक चार्जचे फीचरसुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून जलद गतीने चार्जसुद्धा होतो.

हेदेखील वाचा – फ्लॅशसेलद्वारे विक्रीसाठी उपलब्ध झालेला हा स्मार्टफोन देईल का शाओमी रेडमी नोट 3 ला टक्कर?
हेदेखील वाचा – शाओमीने लाँच केला अॅनड्रॉईड TV 6.0 वर चालणारा Mi बॉक्स

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo