Web Stories Marathi

सोनी एक्सपिरिया Z2, Z3, Z3 कॉम्पॅक्टला अॅनड्रॉईड मार्शमॅलोचे अपडेट मिळणेे सुरु झाले आहे. हा नवीन अपडेट अॅनड्रॉईड 6.0.1 वर आधारित आहे आणि सध्यातरी ह्याला काही ...

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लेनोवोने भारतीय बाजारात आपला नवीन फॅबलेट लेनोवो फॅब लाँच केला आहे. लेनोवोने भारतात आपल्या ह्या फॅबलेटची किंमत ११,९९९ रुपये ठेवली ...

ओप्पोने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन F1 प्लस लाँच केला त्यावेळी कंपनीने असे सांगितले होते की, एप्रिलच्या मध्यापर्यंत ह्याची बुकिंग सुरु केली ...

सॅमसंगने सप्टेंबर २०१५ मध्ये भारतात गॅलेक्सी नोट 5 स्मार्टफोन लाँच केला होता. भारतात ह्या फोनचे दोन व्हर्जन लाँच झाले होते. 32GB आणि 64GB. ह्या स्मार्टफोनची ...

LeEco Le 2 स्मार्टफोनला चीनची दूरसंचार नियामक टीनावर लिस्ट केले गेले आहे. ह्या लिस्टिंगमध्ये ह्या फोनच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली गेली आहे. येथे ह्या ...

स्पेक्सझोलो एरा 4Gमायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 3 Q385किंमत४,७७७ रुपये४,९९९ रुपयेडिस्प्ले  स्क्रीनचा आकार५ इंच५.५ इंचटचस्क्रीनहोहोरिझोल्युशन720x1280 ...

फेसबुकने आपल्या लाइव व्हिडियो ब्रॉडकास्टिंग फेसबुक लाइवमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. कंपनीने सांगितले आहे की, ह्या नवीन फिचर्सच्या माध्यमातून ...

अॅप्पलने भारतामध्ये आपला नवीन आयफोन SE आणि 9.7 इंचाचा आयपॅड प्रो टॅबलेट लाँच केले. कंपनीने मागील महिन्यातच भारतात आपले दोन नवीन डिवाइस लाँच केले होते. ...

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मिजूचा नवीन स्मार्टफोन M3 नोट बुधवारी लाँच झाला. हा स्मार्टफोन येत्या सोमवारपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. ...

HP ने बाजारात आपला नवीन लॅपटॉप Spectre 13 लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप आहे. ह्याची जाडी १०.४ mm आणि वजन २.४५ पाउंड्स ...

Digit.in
Logo
Digit.in
Logo