Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सर्वांसाठी सुरू, स्वस्तात खरेदी करा स्मार्टवॉच

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सर्वांसाठी सुरू, स्वस्तात खरेदी करा  स्मार्टवॉच
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू

स्मार्टवॉचवर उत्तम डील मिळवा

SBI कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू झाला आहे, जो 6 ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सेल दरम्यान, स्मार्टफोन, टीव्हीपासून अनेक रेंजपर्यंत विविध उत्पादनांवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला स्‍मार्टवॉचवर मिळणाऱ्या आकर्षक डीलबद्दल सांगणार आहोत. तुम्ही स्वत:साठी नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हे पर्याय पाहू शकता. सेल दरम्यान, SBI कार्डवर 10% झटपट सूट आहे, मात्र, यासाठी किमान 5000 रुपयांची खरेदी करावी लागेल.

हे सुद्धा वाचा : Crossbeats Ignite Grande: अल्ट्रा HD डिस्प्ले आणि कॉलिंग फिचर उपलब्ध, जाणून घ्या किंमत

FIRE-BOLTT INDIA'S NO 1 SMARTWATCH

हे स्मार्टवॉच 2,599 रुपयांना उपलब्ध आहे. सेल दरम्यान SBI कार्ड पेमेंटवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. ऑक्सिजन ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लूटूथ कॉलिंग, ऍक्टिव्हिटी ट्रॅकर इ. फीचरचा यामध्ये समावेश आहे. येथून खरेदी करा… 

BOAT XTEND SMARTWATCH

boAt चे हे डिवाइस 1,998 रुपयांना उपलब्ध आहे. SBI कार्ड पेमेंटवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. जर तुम्ही 2000 रुपयांच्या खाली वॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे पर्याय पाहू शकता. येथून खरेदी करा…  

AMAZFIT GTS2 MINI (NEW VERSION) SMART WATCH

तुम्ही Amazfit GTS2 Mini 4,998 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये 14 दिवसांची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. स्मार्टवॉचमध्ये ऑल्वेज ऑन असलेला AMOLED डिस्प्ले, अलेक्सा बिल्ट-इन, 14 दिवसांची बॅटरी लाइफ मिळत आहे. येथून खरेदी करा…

 

NOISE COLORFIT PULSE GRAND SMART WATCH

हे स्मार्टवॉच सेलदरम्यान 1,499 रुपयांना विकले जात आहे. स्मार्टवॉचमध्ये 60 स्पोर्ट्स मोड, 150 वॉच फेस, फास्ट चार्ज, Spo2, स्ट्रेस, स्लीप आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर्स देण्यात आले आहेत. येथून खरेदी करा… 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo