Realme चा 32 इंच टीव्ही फक्त 2,849 रुपयांमध्ये खरेदी करा, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही

Realme चा 32 इंच टीव्ही फक्त 2,849 रुपयांमध्ये खरेदी करा, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही
HIGHLIGHTS

Realme Smart TV वर मिळतेय भारी सूट

स्मार्ट TVवर फ्लिपकार्टवर 31% डिस्काउंट

टीव्हीच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

Realme हा स्मार्ट टीव्ही जगतातील एक लोकप्रिय ब्रँड आहे. 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेण्याची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर इतकी उत्तम आहे की, लोक Realme चा हा 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही पाहून ते खरेदी करण्यास नकार देणार नाहीत. Realme च्या ऑफरमध्ये, 32 इंच लांबीचा Realme Smart TV फक्त 2,849 रुपयांना खरेदी करता येईल. वाचा सविस्तर

हे सुद्धा वाचा : Infinix Inbook X1 वर बंपर डिस्काउंट, अगदी तुमच्या बजेटमध्ये 'येथून' ऑर्डर करा

किंमत आणि ऑफर

Realme च्या 32 इंच स्मार्ट टीव्हीची MRP 23,999 रुपये आहे. जे फ्लिपकार्टवर 31% डिस्काउंटनंतर 16,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर 13,650 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास TV ची किंमत रु. 2,849 होईल. SBI क्रेडिट कार्डवरून टीव्ही खरेदीवर 10% सूट दिली जात आहे.

 तसेच, 1000 रुपयांच्या EMI वर टीव्ही खरेदी करता येईल. याशिवाय Flipkart Axis Bank कार्डवर 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. टीव्हीच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तसेच, टीव्ही पॅनलवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. टीव्ही खरेदीवर 7 दिवस बदलण्याची सुविधा दिली जात आहे. 

स्पेसिफिकेशन्स 

Realme 32 इंच टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Disney Hotstar, YouTube चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट सपोर्टसह टीव्हीमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 1080 x1920 पिक्सेल आहे. टीव्हीमध्ये 24W साउंड आउटपुट आहे. तसेच 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo