Infinix Inbook X1 वर बंपर डिस्काउंट, अगदी तुमच्या बजेटमध्ये ‘येथून’ ऑर्डर करा

Infinix Inbook X1 वर बंपर डिस्काउंट, अगदी तुमच्या बजेटमध्ये ‘येथून’ ऑर्डर करा
HIGHLIGHTS

Infinix Inbook X1 वर प्रचंड सवलत

Amazon वर मिळतोय 38% डिस्काउंट

लॅपटॉप केवळ 55 मिनिटांत 70% पर्यंत चार्ज होतो.

Infinix ने फार कमी कालावधीत स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. तुम्हालाही जर नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला त्यावर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत. इन्फिनिक्स लॅपटॉपचीही खूप चर्चा आहे. तुम्हालाही हा लॅपटॉप घ्यायचा असेल तर संपूर्ण बातमी वाचा. 

हे सुद्धा वाचा : JIO ची विशेष ऑफर! फक्त 699 रुपयांमध्ये मिळेल Netflix, Amazon Prime सब्स्क्रिप्शन्स

किंमत आणि ऑफर्स

तुम्ही Amazon वरून Infinix Inbook X1 Intel Core I3 ऑर्डर करू शकता. या लॅपटॉपची MRP 49,999 रुपये आहे आणि तुम्ही 38% डिस्काउंटनंतर 30,990 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, तुम्हाला बँक ऑफर अंतर्गत एक वेगळी सूट मिळणार आहे. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,250 रुपयांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.  येथून खरेदी करा… 

एवढेच नाही, तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत सर्वात जास्त सूट मिळणार आहे. जर तुमच्या जुन्या लॅपटॉपची स्थिती ठीक असेल, तर तुम्ही तो Amazon ला परत करू शकता. त्याऐवजी तुम्हाला 10,600 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हे तुमच्या लॅपटॉपच्या मॉडेलवरही अवलंबून असते.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Infinix Inbook X1 Intel Core I3 सर्वात मोठे फिचर म्हणजे त्याची डिझाईन अतिशय प्रीमियम आहे. यात 16.3 मिमीची मेटल बॉडी आहे जी अल्युमिनियम फिनिशसह येते. त्यात फक्त सात, X1 Core i3 दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्या डिझाइनबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही. हा लॅपटॉप 65 W USB Type-C फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो आणि तो केवळ 55 मिनिटांत 70% पर्यंत चार्ज होतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo